-
वि. मजबूत ; दांडगी ; बळकट ; खंबीर ; धक्के खाऊन टिकलेली ( इमारत , खांब इ० ). २ अजस्त्र ; भव्य ; अत्यंत मोठें ; प्रचंड . [ टोला + जंग ]
-
a Strong, firm, huge, vast, enormous, very great or large.
-
वि. अजस्त्र , अनेक मजली , आकाशाला मिठी घालू पाहणारी , उंच , गगनचुंबी , जंगी , प्रचंड , वळकट , भव्य , मजबूत , विशाल .
-
Strong, firm, capable of sustaining knocks and thumps--a building, post &c. 2 Huge, vast, enormous, very great or large.
Site Search
Input language: