-
a Sullen, reserved. Slow and dull.
-
ghumā or myā a Sullen, reserved, gloomily close, silent but deep. 2 Slow and dull; a block, clodpoll, post.
-
पु. १ ( भोंवर्याच्या खेळांत ) भोंवर्याच्या डोक्यावर पाडलेला खोंचा ; डाव जिंकणारानें हरलेल्याच्या भोंवर्यावर आपला भोंवरा मारणें . २ ( मनुष्य , पशु वठणीवर आणण्याकरितां , पशु माणसाळविण्याकरितां त्याला दिलेला ) चोप ; दणका ; दणकारा ; धबका ; धपाटा ; कठोरपणानें वागविणें ; जरब दाखविणें . ( क्रि० घालणें ; गाजविणें ) हा वठणीस येईल . ३ ( अतिशय काम केल्यानें , आजारीपणानें आलेला ) शीण ; थकवा ; निरुत्साह ; ( छळणुकीमुळें , तगाद्यामुळें आलेला ) त्रासीकपणा ; हुळहुळेपणा ; ( बेदम मार मिळाल्यानें अंगाचा उडालेला ) खुर्दा ; चकनाचूर ; खुरमा ; चकाचूर . ( क्रि० घालणें ; गाजविणें ; घेणें ). ह्या श्लोकानें माझा घुमा घातला . ४ मोडकळी ; खुरदा ; चूर . [ ? का . गुम्मु = मारणें ] घुमेबाजी - स्त्री . भोंवर्याचा एक खेळ ; भोंवर्याच्या खेळांत डाव जिंकणारानें जिंकलेल्या गडयाच्या भोंवर्यास खोंच देण्याचा प्रकार .
-
पु. एक प्रकारचा नाच , खेळ . नाच ग घुमा । - मसाप २ . २३४ . [ घ्व ]
Site Search
Input language: