वयस्कर निरक्षरांना साक्षर बनविण्यासाठी दिले जाणारे शिक्षण
Ex. शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे आज ते प्रौढशिक्षण घेत आहेत.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinप्रौढ़ शिक्षा
sanप्रौढशिक्षणम्