Dictionaries | References

धाड

   
Script: Devanagari

धाड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  बेकायदेशीर वस्तू वा खंयचेय व्यक्तीक धरपा खातीर पुलीस वा सरकारी विभागा वतीन अचकीत केल्ली तपासणी   Ex. आयज पुलिसांनी सेठ करोडीमालाच्या घरार धाड घाली
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
छापो
Wordnet:
bdहरखाब गाग्लोबनाय
benরেড
gujછાપો
hinछापा
kanಆಕಸ್ಮಿಕ ದಾಳಿ
kasچھاپہٕ
malമിന്നല്പരിശോധന
marधाड
mniꯊꯤꯖꯤꯅꯗ꯭꯭ꯍꯨꯝꯖꯤꯟꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
nepछापा
panਛਾਪਾ
urdچھاپا , ریڈ

धाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Others explain the proverb--Whatever heavy assaults be made on us, never let us succumb. "Tu ne cede malis, sed contra audentior ito." धाड पडणें Used to one making difficulties about nothing. Ex. तुला काय धाड पडली एवढें ओझें उचलायास? What has seized thee that &c.

धाड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A desolating assault; a
pest.
धाड पडणें-होणें   Used of one making difficulties about nothing.

धाड     

नि.  घाला , हल्ला ;
नि.  अनेकांचे अचानक येणे ( विध्वंसासाठी ), आकस्मिक संकट , दरवडा ;
नि.  आपत्ती , रोग , विकार ;
नि.  परचक्र .

धाड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पोलिसांनी किंवा सरकारी अधिकार्‍यांनी अचानक येऊन केलेली तपासणी   Ex. पोलिसांनी दारूच्या गुत्त्यावर धाड घातली
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
छापा
Wordnet:
bdहरखाब गाग्लोबनाय
benরেড
gujછાપો
hinछापा
kanಆಕಸ್ಮಿಕ ದಾಳಿ
kasچھاپہٕ
kokधाड
malമിന്നല്പരിശോധന
mniꯊꯤꯖꯤꯅꯗ꯭꯭ꯍꯨꯝꯖꯤꯟꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
nepछापा
panਛਾਪਾ
urdچھاپا , ریڈ

धाड     

 स्त्री. १ चाल ; हल्ला ; परचक्र ; दरवडा ; घाला ; एकदम येणारा , पसरणारा , नाश करणारा , हल्ला . संकट ( उदा० शत्रूचा हल्ला , चोरांचा दरोडा , टोळ , अग्नि यांपासून नाश ). ( क्रि० घालणे ; मारणे ; पडणे ; बसणे ). तुम्हावरी येत आहे धाडी । - नव २५ . १० . अग्नीची धाड त्याचे घरावर पडून सर्वस्व जळले . गांवावर नुकतीच टोळांची धाड आली होती . २ परके लोक , पाहुणे , मुले , भिकारी इ० चे टोळके , जमाव . यांचे एकदम येणे . ३ रोग ; आपत्ति ; विकार . ( क्रि० होणे ; भरणे ; पडणे ). त्याला येथे येण्यास काय धाड भरली आहे ? ४ त्रासदायक , हट्टी मुलालाहि लावतात . [ सं . धाटी ; प्रा . धाडी ]
 स्त्री. मागावरील हत्या , ( ज्यांत फणी बसविलेली असते ती चौकट ). वह्या अडकविण्याचे साधन .
 स्त्री. ( गो . ) वाघाची वाट , माग .
०पडणे   ( उगीच अडचणी सांगणार्‍या बद्दल वापरतात ). संकटांत असणे ; आपत्ति ओढवणे . तुला काय धाड पडली आहे एवढे ओझे उचलावयास .
०बडवणे   धाड भरणे . काय धाड बडवली आहे त्याला ? - माटे - अस्पृश्यडायरी पाने .
०घोडा  पु. १ सुंदर व मोठा पाणीदार घोडा ( गरीबास हा बक्षीस दिला असतां त्याच्यावर एक धाडच पडल्यासारखे होते यावरुन ). २ आडदांड व लठ्ठंभारती पोरगा ; ढमाली , रानवट स्त्री . म्ह ० धाड पडावी पण चीत पडूं नये = आपणावर टोळधाड इ० घाले आले तरी हरकत नाही पण चित्रा नक्षत्राचा पाऊस मात्र पडूं नये ( कारण हा पाऊस नव्या पिकाला मारक आहे ).

Related Words

धाड   धाड पडणें   धाड बडवणें   धाड भरणें   तूं मगेधीं ऑजें धाड, हांव तुगे बीं जेव्‌च्या यॅतां   raid   आम्ही दोघी बहिणी, डोंगराच्या आड। पत्र खुशालीचे धाड।   आली धाड महारवाड्यावर   उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही   बाय्‍ लेगॅलँ हाड आणि कलावंतागॅलँ धाड   धाड घालणें   धाड घालप   धाड धोपट   धाड पडावी पण चीत पडूं नये   छापा   maraud   چھاپہٕ   ଚଢ଼ାଉ   हरखाब गाग्लोबनाय   রেড   ಆಕಸ್ಮಿಕ ದಾಳಿ   മിന്നല്പരിശോധന   ਛਾਪਾ   છાપો   आपातः   சோதனை   foray   ముద్ర   অনুসন্ধান   bear raid   धाडेती   रानडुकरासारखी मुसंडी   धीड   घरकोंबो   घोड्याचे (हत्तीच्या) पायीं येणें आणि मुंगीचे पायी जाणें   सांघाणी   सांघानी   सांठोवपी   छापो   कोळावें   हुडसाम   हुडसुदुदु   इवशी   रातिवा   कहत   कहात   सामलाती   ताख्त   वेळु येनाफुडे काळु फाटी लागता   तुटावणे   धांवणें   धाट   धाडकन   धाडकर   धाडदिशी   धाडा   विळयाला नसतें म्यान व जाठाला नसते विद्या   अपटणें   aggression   inroad   irruption   आगधाड   चळक   झोंबाडणें   धाडणे   धाडधाड   धावणें   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   नशेबाज   धडपडणे   धडबडणे   टोळ   डाका   कमांडो   करकोचा   कलाल   धाडस   धडफडणे   घाला   गुत्ता   क्रांत   लांडगा   sally   ओंढवणें   बकरा   बकरी बकरें   धाटी   धाडी   लोंढा   झटकारा   झाक   खाद   खूळ   चोट   धुरी   लपेट   वाड   चपेट   भट्टी   झटका   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP