Dictionaries | References द दिम्मत Script: Devanagari Meaning दिम्मत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 under the charge of. दिम्मत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Charge, trust; management or direction of; control over(things &c.) दिम्मत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ जिम्मा ; हवाला ; काळजी ; निस्बत ; कारभार ; व्यवस्था ; ताबा . कोशलदार बंदर मुंबई दिंमत इंग्रज . - वाडसमा २ . १ . याचे दिमती करणे . - रा १५ . १७९ . २ तैनात ; सेवा . ३ स्वाधीन , ताब्यांत असलेली सैन्याची तुकडी . [ अर . झिम्मत ]०दार वि. ताबा , सत्ता , व्यवस्था ठेवणारा .०वार वि. तांब्यात असलेला ; हुकमांत वागणारा . - क्रिवि . ज्यांच्या दिमतीस वस्तु , मनुष्ये दिलेली असतात त्यांच्या नांववार ( केलेली यादी इ० ). दिम्मती वि . ताब्यांतील , दिमतीत असलेला . Related Words दिम्मत दिमत दिमतदार दिमतवार निसबत तस्लमात तस्लीमात तस्लीम तैनात Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP