Dictionaries | References द दाही Script: Devanagari Meaning दाही A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dāhī ind The term used in multiplying by ten. Ex. चार दाही चाळीस.dāhī f Usually and preferably द्वाही. दाही Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ind The term used in multiplying by ten. Ex. चार दाही चाळीस. दाही महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( व .) द्वाही ; शपथ . ' आस्तिकाची दाही हा सर्पाची बाधा दूर करण्याचा मंत्र आहे .' -( सं . द्वाहि )अ. कोणत्याहि रकमेस दहानी गुणतांना योजावयाचा शब्द . जसेः - चारदाही चाळीस ; सातदाही सत्तर . [ दाहा ] स्त्री. डाव ; हार .' गोसाविया खेळतां जीयावरि दाही ये तेयाचिए पाठीवरी अरुहण करीति ;' - लीच १ . ३३ . ( दाव - डाव ) स्त्री. ( विरु . प्र . ) द्वाही . द्वाही पहा . [ द्वाही अप . ] Related Words दाही दाही दिशा चुकल्याचें मन दाही दिशा घरावर फिरला खराटा, सगळ्या वाटा मोकळ्या फुंजणें ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य टुळटुळ टुळटुळां हातीं भोपळा, देश मोकळा देव्हारबडवा पांगणे टुलटुल टुलटुलां विलसणें दाहीदिशा मोकळ्या असणें अन्न अन्न करणें अन्न अन्न करीत फिरणें घुरघुर उध्वस्त घुरघूर दाहा दशदिशा सैरावैरा pungent चरणें उजेड झोंमणें लांच लाच उजळणें झोंबणें सवा उघडा नियम वज्र Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP