Dictionaries | References द दडी Script: Devanagari Meaning दडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लपून राहण्याची क्रिया Ex. सैनिक जंगलात दडी मारून बसले. दडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 daḍī f Lurking, keeping close, lying in concealment. v मार, दे. दडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Lurking, keeping close, lying in concealment.v मार, दे. दडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दडणे ; छपून किंवा लपून राहणे ; दडण ; बुडी ; डूब ; गुप्तपणे राहणे . आपण आदिपुरुषी दडी । मारुन राहे । - दा १ . ३ . ६ . ( क्रि० देणे ; मारणे ). [ दडणे ] दंडी - स्त्री . १ दिंडी ; वृत्ताची एक जात . ( प्र . ) दिंडी पहा . २ एक तंतुवाद्य , हे एका भोपळ्यांस कळकाची पोकळ दांडी बसवून केलेले असते . स्त्री. दडणे ; छपून किंवा लपून राहणे ; दडण ; बुडी ; डूब ; गुप्तपणे राहणे . आपण आदिपुरुषी दडी । मारुन राहे । - दा १ . ३ . ६ . ( क्रि० देणे ; मारणे ). [ दडणे ] दंडी - स्त्री . १ दिंडी ; वृत्ताची एक जात . ( प्र . ) दिंडी पहा . २ एक तंतुवाद्य , हे एका भोपळ्यांस कळकाची पोकळ दांडी बसवून केलेले असते .०गाण पु. ( दंडीवर गाणारा ) गाणार्या भिक्षेकर्यांची एक जात , व्यक्ति . दिडीगाण पहा .०गाण पु. ( दंडीवर गाणारा ) गाणार्या भिक्षेकर्यांची एक जात , व्यक्ति . दिडीगाण पहा .०गाणे न. दंडीवर म्हणण्याचे गाणे . [ दिंडी ]०गाणे न. दंडीवर म्हणण्याचे गाणे . [ दिंडी ] दडी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 दडी v.l. for दाडी, [Kāś.] Related Words दडी दडंची मारणें दडग दडकुली दडी देणें चंपत होणें लिकण एक देवमणी बाहात्तर खोडी लपवितो सांबाच्या पिंडीवर बसलेला विंचू दडणे लिपणे झुगारणें डुबकी मुरणें घाम तोंड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP