-
verb हसून एखाद्याची निंदा करणे
Ex. राम नेहमी सर्वांची चेष्टा करतो
-
क्रि. उपहासाने बोलणे , कुचाळी करणे , खिजवणे , खिल्ली उडवणे , खोडी काढणे , गंमत करणे , चिडवणे , टवाळी , टवाळी करणे , थट्टा करणे , मजा करणे , मस्करी करणे .
-
See : मस्करी करणे
Site Search
Input language: