Dictionaries | References

ताबडतोब

   
Script: Devanagari
See also:  ताबडतोप

ताबडतोब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
On the instant, quickly, smartly, straightway, forthwith.

ताबडतोब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Quickly, smartly.

ताबडतोब     

क्रि.वि.  तडक , तत्काळ , त्याचक्षणी , त्वरित , लगेच , सत्वर .

ताबडतोब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : लगेच

ताबडतोब     

 स्त्री. त्वरा ; घाई ; जलदी ; शीघ्रता . ' ताबडतोब होऊन मालाचें ठिकाण लागलें तर उत्तम नाहींतर वाट चालणें कठिण होईल .' - पेद २५ . १०६ .
क्रि.वि.  १ त्याचक्षणी ; लागलीच ; तेव्हाच ( जाणे , पाठविणे ). १ जलदीने ; त्वरेने . ३ कोठेहि न थांबता ; विसावा न घेता मी पेंढाराचे भयाने निघालो तो ताबडतोब पुण्यास गेलो ; मध्ये कोठे उतरलो नाही ; मध्ये नदीवर उतरुन स्नान मात्र केले . [ हिं . ताबडतोब = लागोपाठ ; घडोघडी ]

Related Words

ताबडतोब   speedily   chop-chop   apace   quickly   rapidly   हातचें हातीं   हातो हातीं   straightway   सोमता   तडातडी   या हाताचे त्या हातावर   तुर्तातुर्त   एक्‍या गोष्‍टींत   केव्हाच   मागल्या पायीं परत येणें   त्या पायींच   शुभस्य शीघ्रं   तुर्तातुर्ती   तडताथवड   उभेउभ्या   उभेउभ्यांनीं   मागल्या पायीं येणें   त्याच पावलीं   घेतली सुरी घातली उरी   घे सुरी घाल उरी   हा दाम हें काम   हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   सवंच   सवच   आल्या पायीं परतणें   तूप खातल्‍या चेडीलें रूप (गांडि) पळेल्‍यारि कळता   तक्कट   अपराधीं सूड न घेणें त्वरित क्षमा करणें   एक घाव आणि दोन रुंडें (खंडें)   एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे)   यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी   शक्रदर्शनी   तुरत   forthwith   तत्क्षणी   तुरंत   लांचलुचपत द्क्षणा आणि घेई ते तत्क्षणा   at once   हां हां म्हणतां करणें   गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी   झाकरी   खर्‍याखोट्याचा निवाडा, न्यायी करती रोकडा   जनआक्रोश   चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई   चूक झाली पदरी घ्‍यावी, हुजत न करावी   तत्काळचा   ततक्षणी   कागद ना पत्र, कुशल सर्वत्र   काडी मोडून दोन तुकडे   काळेंचि   अनोखिके हाथ कटोरी पाणी पीपी मुही पदोरी   एक घाव दोन तुकडे   कुत्र्याची झोप   निवडी   खडेखडे   पायाचा गू पायीं पुसणें   लागलींच   लागलेंच   शक्रद्दर्शनीं   हग ओक आणि स्वर्ग लोक   तुरुत   टाकोटाक   उभाउभी   अग्निशामक दल   घटनास्थळ   हुंडी खडी राखणें   चटकन्   चढे घोड्यानिशी   चढ्‌त्‍या घोड्यानिशी   चढ्या घोड्यानिशी   चपदिनीं   चपदिशीं   तत्काळ   तत्ता   तांत बाजे, और राग बुझे   टाक उशाला नि हो पायथ्‍याला   टाक उशाला नि हो पायशाला   उराउरी   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   दुरुस्तीकर्ता   नाकावर टिचणें   खडाखडी   लागलीच   शेजीचें उसणें, सवेंच देणें, न देईल तर तिच्या पूर्वजाला उणें   अंडवृद्धी   घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या   हातीं घेतला फडा, बसणार वेडा   आण पायली,करुंदे वायली   जातीला जात ओढते   अश्लील पत्र   जलदगती न्यायालय   चपकर   डोईचे वाटेनें कर्ज देणें   अन्नाचा पिंड   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP