Dictionaries | References

ठाऊक

   
Script: Devanagari
See also:  ठाउवा , ठाउवें , ठाऊका

ठाऊक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Known.

ठाऊक     

वि.  परिचित , माहितीचे , माहीत , विदीत , ज्ञात .

ठाऊक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : ज्ञात, उघड

ठाऊक     

वि.  ( का . ) प्रख्यात ; प्रसिध्द ; माहीत ; माहितीचें ; कळलेलें . परी तयामाजी गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये । तो जैसा ठाउवा नोहे झांकलेपणें । - ज्ञा ३ . २१४ . प्रभुस्तुति न ठाउकी परि तिच्या महा कामुका । - केका २५ . [ का . टाविके ]

Related Words

अंतर्यामीची खूण अंतर्यामास ठाऊक   कर्तव्य ठाऊक नसलेला   अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक   अंडींपिलीं ठाऊक असणें   आपल्या अळवाची खाज आपणांस ठाऊक   चोराची पावलें चोराला ठाऊक   चोराची वाट चोराला ठाऊक   चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक   ठाऊक   अळवाची खाज अळवास ठाऊक   ऐकून ठाऊक   बाप ठाऊक आईला, पाप ठाऊक मनाला   बाळंतिणीच्या वेदना वांझेला काय ठाऊक   प्रसूतिच्या वेदना वांझेस काय ठाऊक   दया नाहीं ठाऊक, त्याला म्हणावें खाटीक   देवाची करणी देवास ठाऊक   नांवग्रहण (निशाण) ठाऊक नसणें   पोटाची दुखी पोटास ठाऊक   स्वप्नात ठाऊक नसणें   अप्रतिपन्न   কর্তব্যজ্ঞানহীন   खामानिनि गियान गैयि   कर्तव्याची जाण नाशिल्लें   غیرفرض شناس   கடமை உணர்வற்ற   കർത്തവ്യബോധമില്ലാത്ത   ಹೊಣೆಗಾರಿಕೆಯಿಲ್ಲದ   పనిచేతకాని   ଅପ୍ରତିପନ୍ନ   ਕਰਤੱਬਹੀਣ   અપ્રતિપન્ન   known   ठावें   कर्तव्य न जाणणारा   डकल   ज्‍याला नाहीं गोत्र, त्‍याला काश्यप गोत्र   उव्हाला   कळत नकळत   षटकर्णी   गावी नसणे   गेलेले असणें   चोरा घुट्‌टु चोरा गोत्तु   उझबेकिस्तानी सोम   षटकर्णी होणे   उगवतामावळता   जातीस जात ओळखती, तसें चोरास चोर जाणती   ज्‍याचें मन त्‍याला ग्‍वाही देतें   अनोळखी   चंद्रबळ   साळकेगोळके   खापरपणजी   आकाशातून पडला आणि धरणीवर सांवरला   आकाशातून पडलो आणि भुईवर सांवरलो   आकाशानें टाकले आणि पृथ्वीनें झेलले   काय जाणें?   उपरकी टामटीम, अंदरकी राम जाने   दुदा रुचि नातिलो चलो, पिठा उदकाक भुलूनु गेलो   भविष्यात   माहीत   मूळपीठिका   खबर असल्‍यास गोयें, ना झाल्‍यावर पोयें   जन्मकर्म   अंगीं नसणें   सून नेकीची आणि कड घेते लेकीची   गांवशींव   गंध नसणें   केल्‍याविण कांहींच नाहीं, जग देतें ग्‍वाही   शेणैमाम पाडया गेलो कित्या म्हळयार खबर ना   कळत   अंथरुण पांघरुण   घरांत घूस, बायकोस फूस   चोतरी   जगप्रसिद्ध   ठाव लागणें   कळणे   दलालास दिवाळें काय   दादाचें बळ वहिनी जाणे   दादाचें बळ वहिनीस माहीत   दिशाहीन   दृष्टिखालून जाणें   नाकमुष्टया हाणणें   नारळांत पाणी, ही देवाची करणी   पिक्कल्लीं खोल्ली पडनाफुडें हरवी खोल्ली हस्सता   पिक्कल्ली खोल्ली पडनाफुडें हरवी खोल्ली हस्सता   विच्चा मंत्र ना गोत्त, सर्पा बिळां हातु   शेंडाबुडखा   ठावा   काजीसाहेब क्या करना, हिंदूसे उलटा चलना   अब्रुनुकसानीच्या खटल्यांत आणखी अब्रु जाते   अंडींपिलीं   अंतर्यामीची खूण आईला माहीत   अंदरकी बात राम जाने   घघा   सुपांतले हंसतात, आधणांतले तपेल्यांतले रडतात   सुपांतले हांसतात, ओल्लेंतले रटटात (गो.)   आभाव   जीव वचूना हातपाय घॉडायता   जीव वचूना हातपाय बडैता   दिवे लावणें   मंत्रतंत्र बाब जाणा, दक्षणा घॅव पा हांव जाणा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP