Dictionaries | References ज जातीवर येणें Script: Devanagari See also: जातीवर जाणें Meaning जातीवर येणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या जातीच्या, कुलाच्या मूळस्वभावाप्रमाणें कोणतीहि कृति करणेंआपल्या अंगच्या स्वाभाविक गुणांप्रमाणें वर्तन करणेंस्वतःची जन्मजात वृत्ति प्रकट करणेंआपला मूळस्वभाव प्रकट करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP