Dictionaries | References

जागा

   
Script: Devanagari

जागा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : जागरण, जगा

जागा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ex. भरतजननी जागी होय रामप्रतापें विकल. &c.
Ex. कोण्ही त्याला न बोलतां तो जा0 रुसला तर रुसो; म्यां तर कांहीं सांगितलें नाहीं तो जा0 कल्पना काढतो. जागां, जागीं, जागें Instead of; in the place or room of. दोन जागा करणें-होणें To divide or part into two. जागा घेणें To make room for; to give place.

जागा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Awake. Attentive, heedful, vigilant.
 m f  A place, a spot, a site. Room or vacancy. An office or a situation, a station. Stead, room, lieu. Ground, footing, warrant (as for a reasoning, an affirmation &c.); occasion, room. Place, field, room, base of capability or power; means, resources. Ex. त्यापाशीं पांच पन्नास रुपयांची जागा आहें. जागचे जागीं On the spot, on the very place on which. In one's own breast or mind, of one's self (without suggestion or accentuation from without). Ex. कोणी त्याला न बोलतां तो जागचे जागीं रुसला तर रुसो. जागां, जागीं Instead of, in the place or room of.
दोन जागा करणें-होणें   To divide or part into two.

जागा     

ना.  ठिकाण , राहण्याची जागा , स्थळ , स्थान ;
ना.  अवकाश , आधार , निमित्त , वाव , सवड ;
ना.  दर्जा , नोकरी , हुद्दा .

जागा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  झोपेत नसलेला   Ex. झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.
MODIFIES NOUN:
अवस्था प्राणी
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
जागृत जागता
Wordnet:
asmজাগ্রত
bdसिरिमोना थानाय
benজাগ্রত
gujજાગૃત
hinजागृत
kanಜಾಗ್ರತಾ
kasہوشار
kokजागें
malഉണര്ന്നിരിക്കുന്ന
nepजागृत
oriଜାଗ୍ରତ
panਸੁਚੇਤ
sanजागृत
tamவிழிப்புணர்ச்சியான
telమేల్కొన్న
urdبیدار , ہوشیار , چوکس , چوکنا , جاگتا ہوا , الرٹ
noun  एक अमूर्त मानसिक स्थान   Ex. माझ्या हृदयात त्याच्यासाठी खास जागा आहे.
HYPONYMY:
पद एकक स्थान दहं दुरावा पिढी वळण शतक सहस्र लक्ष कोटी अब्ज खर्व निखर्व पद्म इयत्ता दहा हजार महाशंख निग्रहस्थान
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
स्थान
Wordnet:
kasجاے
kokसुवात
telస్థానం
urdمقام , جگہ , علاقہ , ٹھکانہ
noun  निश्चित अथवा निर्देशित स्थान   Ex. घरात एकही गोष्ट आपल्या जागेवर नाही आहे.
HYPONYMY:
चौकशीकक्ष
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ठिकाण
Wordnet:
bdथि जायगा
kanನಿಶ್ಚಿತಸ್ಥಳ
kokसुवातेर
malകണ്വെട്ടത്ത്
mniꯃꯐꯝ꯭ꯆꯥꯅꯥ
oriଠିକଣାସ୍ଥାନ
tamநிச்சயிக்கப்பட்ட இடம்
urdمقام , ٹھکانہ
noun  एक विशेष स्थिती किंवा अवस्था   Ex. तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते?
HYPONYMY:
जागा
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ठिकाण स्थान
Wordnet:
benজায়গা
kasجاے
mniꯃꯐꯝꯗ
sanअवस्था
telస్థానం
urdجگہ , مقام
noun  उपयोगासाठी किंवा एखाद्या विशिष्ट उद्देश्यासाठी निर्धारित असलेली जागा   Ex. ह्या विश्वविद्यालयात पीएचडीसाठी खूप कमी जागा आहेत.
ONTOLOGY:
संज्ञा (Noun)
SYNONYM:
सीट
Wordnet:
gujસીટ
kanಸೀಟ್
urdسیٹ , نشست , جگہ
noun  राजकीयदृष्ट्या एक विशेष क्षेत्र जेथून प्रत्यक्ष निवडणूक लढली जाते   Ex. ह्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या तीन जागा निवडून आल्या आहेत.
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujસીટ
oriଆସନ
sanस्थानम्
urdنشست , سیٹ
noun  एखाद्याकडून वापरण्यात येणारा एखाद्या ठिकाणचा विशेष भाग   Ex. तुम्ही तुमच्या जागेवरून उठा.
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
स्थान
Wordnet:
panਥਾਂ
See : सावध, वाव, पद, ठिकाण, जागृत

जागा     

स्त्रीपु . १ स्थळ ; स्थान . २ खाली , रिकामें स्थळ ; अवकाश ; बाब . ३ हुद्दा ; नोकरी ; अधिकाराचें ठिकाण ; दर्जा मुलगी देणें ती चांगली जागा पाहून द्या . फडणविसाची जागा रिकामी आहे . ४ बदला , ऐवजीं स्थळ . ५ स्थळ ; पाया ; आधार ( प्रमाण , पुरावा , समर्थन या साठीं ). ती आसामी चालत होती तों आमची पांचशें रुपयांची जागा असे . ६ साधन ; कारण ; निमित्त ; सवड ( कृत्यासाठीं ). धनी उठून जातांच चाकरास खेळावयास जागा झाली . ७ उभें राहण्याचें ठिकाण ; आधार ; साधन ; युक्ति ; बल ; सामर्थ्य . त्यापाशीं पांचपन्नास रुपयांची जागा आहे . ८ किल्ला ; ठाणें . तो जागा सुरुंगानें बुरूज उडवून घेतला . - चित्रगुप्त ८७ . - मराचिथोरा ४२ . [ फा . जाय - गाह ]
वि.  १ जागृत ; झोपेंत नसलेला . २ ( ल . ) सावध ; दक्ष ; सावधान . तन्मत मान्य मला , कीं नय तच्चित्तीं असे सदाजागा । - मोसभा ४ . १०३ . ३ ताळयावर , शुध्दीवर आलेलें ( मन , वृत्ति ). भरतजननि जागी होय रामप्रतापें । - वामन , भरतभाव ८९ . ४ स्वस्थ ; शांतचित्त . ? [ जागणें ]
०जागचे   क्रिवि . १ त्याच स्थळीं ; असलेल्या जाग्यावर महामारीनें माणसें जागचेजागीं मरतात . २ आपण होऊन ; दुसर्‍यानें न सांगतां ; मनाचे मनांत . कोणी त्याला न बोलतां तो जागचे जागीं रुसला तर रुसो . म्यां तर कांहीं सांगितलें नाहीं तो जागचे जागीं कल्पना काढतो . जागां , , जागें - क्रिवि . ठिकाणीं ; - च्या ऐवजीं , बद्दल . त्यांना आम्ही वडिलांचे जागीं मानितों .
जागीं   क्रिवि . १ त्याच स्थळीं ; असलेल्या जाग्यावर महामारीनें माणसें जागचेजागीं मरतात . २ आपण होऊन ; दुसर्‍यानें न सांगतां ; मनाचे मनांत . कोणी त्याला न बोलतां तो जागचे जागीं रुसला तर रुसो . म्यां तर कांहीं सांगितलें नाहीं तो जागचे जागीं कल्पना काढतो . जागां , , जागें - क्रिवि . ठिकाणीं ; - च्या ऐवजीं , बद्दल . त्यांना आम्ही वडिलांचे जागीं मानितों .
०जुना   पागा - स्त्री . स्थळ ; जागा वगैरे [ जागा द्वि . ] दोन जागां करणें दोन जागां होणें - दोन भाग करणें ; द्विभागणें . जागा घेणें - रिकामी केलेली जागा स्वीकारणें ; बदला येणें .
०भरणें   नेमणूक करणें , होणें .

जागा     

दोन जागा करणें-होणें
वाटप करणें
दोन भाग करणें, होणें
विभागणें
वेगळे करणें.
पृथक्‌ करणें
अलग करणें
विलग करणे.

जागा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : जागरण

Related Words

जागा खाली करणे   जागा ठेवणे   राखीव जागा   जागा जागा जा   जागा राखणे   होरपळलेली जागा   आरक्षित जागा   जागा घेणे   जागा झालेला   जागा देणे   जागा सोडून जाणे   कटीची जागा   नांव महीपती, तिळभर जागा नाहीं हातीं   सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं   जागा घेणें   औट हात तुझा जागा। येर सिणसी वाउगा।।   धनी झाला जागा, चोर आला रागा   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   जागा   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   कनक आणि कांता ठेवण्यास विश्र्वासाची जागा मिळत नाही   हालवून जागा करणें   जागा हुआ   तीन पोट भरण्याच्या जागा   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   कांरे पाहुण्या कुंथतोस, म्‍हणे बसला जागा रुततो   काळीज दो जागा होणें   एक भय दोन जागा असतें   माझी जागा म्हणणारास पृथ्वी हासते   मार्‍याची जागा   मोकळी जागा   थार जागा   नाकाला नाहीं जागा, नांव चंद्रभागा   नाजूक जागा   पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत   पायथ्याशीं गर्दी असली तरी शिखरावर भरपूर जागा असते   राम भला रावण भला, जागा आपल्या हिताला   रिकामी जागा   जागृत   स्वप्न पाहून जागा होणें   सुवात घेवप   जगह लेना   جاے نِن   താവളം അടിക്കുക   ಸ್ಥಾನ ಪಡೆ   وۄزُل گَژھُن وۄشلُن کَھسُن وۄزجار پھیرُن   आरक्त भू   சிவந்து போ   జేవురించు   ତମତମ ହେବା   ಕೆಂಪಾಗು   മുഖം ചുമക്കുക   bridgehead   ஒதுக்கப்பட்ட பகுதி   कोटा   तमतमाना   quota   લાલચોળ   ಸುಟ್ಟುಹೋಗಿರುವ ಜಾಗ   ہوشار   सिरिमोना थानाय   जगा   जळिल्ली सुवात   जागरित   जागें   उठ्ठिल्लो   नियतांशः   جھلسن   விழித்த   விழிப்புணர்ச்சியான   வெந்த புண்   ഉണർന്ന   ഉണര്ന്നിരിക്കുന്ന   కమలిపోవటం   నిద్రనుండి లేచిన   পোড়া জায়গা   ପୋଡ଼ାଜାଗା   ਜਾਗਿਆ   ਝੁਲਸਣ   ਸੁਚੇਤ   જાગતું   દાઝ   ಕೋಟ   ಜಾಗ್ರತಾ   room   place   জায়গা দেওয়া   আরক্ষণ করা   ঘর দেওয়া   घर दिवप   घर देना   सुवात दिवप   आरक्षित करना   जगह देना   लाखिना दोन   പൊള്ളൽ   ബുക്കുചെയ്യുക   കോട്ട   താമസിക്കാനുള്ള സൌകര്യം കൊടുക്കുക   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP