Dictionaries | References

चालता

   
Script: Devanagari

चालता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. चालतें कालवण A sauce easily prepared. Applied esp. to पिठलें or कांदा. चालता is Current, existing, subsisting, in many shades of application: also prevalent or in the ascendant.

चालता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That is in motion or in action; present.
चालती वहिवाट   Present management and fruition of (as of an estate enjoyed successionally).
चालत्या गाडीस खीळ घालणें   To interrupt the smooth working of; to put a spoke in the wheel.

चालता     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  चालत असणारा   Ex. चालत्या गाडीतून बाहेर डोकावू नये./एक महिलेने चालत्या ट्रेनमधून उडी मारली.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गतिसूचक (Speed)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanಹೋಗುವ
kokचलते
malപെട്ടെന്ന്

चालता     

वि.  १ चालू असणारा ; गतींत , उपयोगांत असणारा ; सुरू असलेला . २ उपयोगांत येण्यासारखें , तीक्ष्ण ( धार किंवा धार लावलेलें हत्यार , शस्त्र ). ३ प्रचारांत असणारा ; अस्तित्वांत असलेला . वर्चस्व असलेला . [ चालणें ] सामाशब्द -
०कज्जा   मोकदमा - पु . सुरू असलेला तंटा , भांडण किंवा प्रकरण .
०काळ  पु. भरभराटीचा काळ ; उत्कर्षाचे दिवस . बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ । - अमृत ११८ .
०गाडा  पु. सरळ चाललेला गाडा ; सुरळीत चाललेला क्रम , परिपाठ , एखादें काम . म्ह० चालत्या गाडयास खीळ घालणें = सुरळीतपणें चाललेल्या कामांत विघ्न करणें . घोडा - पु . कामांत असलेला , वापरण्यांत असलेला , जिवंत घोडा . चालत्या घोडयावरच्या गोमाशा - घोडा जिवंत असतांनाच त्याच्या अंगावर गोमाशा बसतात , मेल्यावर बसत नाहींत , यावरून लक्षणेनें माणसाजवळ पैसा , अधिकार असतो तोंपर्यंतच लोक त्यास चाहतात ; आश्रयाला असणारे कार्यसाधु लाळघोटे लोक यांना म्हणतात . चालत्या पायीं - क्रिवि . चालत असतांनाच ; न थांबतां ; ताबडतोब . चालत्या पायीं परतणें
०बोलता वि.  १ मूर्तिमंत . २ ज्याला चालतां बोलतां येतें असें ( मूल ).
०बोलतां   चालतबोलत असतां - क्रिवि . १ चटकन ; सहजासहजीं ; लवकर ; अनायासें . तो म्हातारा चालतां बोलतां मेला . २ अल्पकाळांत ; एकाएकीं ; तात्काळ . इतक्यांत चालतांबोलतां दौत कोणी नेली . हे आठ महिने राहिले ते चालतां बोलतां जातील .
०रुपया   नाणें - पुन . व्यवहारांत चालू असलेला रुपया अगर नाणें .
०रुमाल  पु. ( कचेरीकामांत , प्रकरणांत ) चालू प्रकरणांचा समूह . चालतीतबलक , चालतें पुडकें - हेहि शब्द याच अर्थानें वापरतात .
०सैपाक  पु. साधा सोपा , सहज होण्याजोगा सैपाक ; शिजत असतां फारसें लक्ष्य द्यावें लागत नाहीं असा स्वयंपाक .

Related Words

चालता बोलता   चालता काळ   चालता   चलता   चलते   പെട്ടെന്ന്   खोबर्‍याचो बैल चालता बरो   चालता कूच   चालता गाडा   चालता घेणें   चालता घोडा   चालता-फिरता   चालता बोलतां   चालता रुमाल   चालता सैंपाक   चालता होणें   बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ ॥   वाहती गंगा आणि चालता धर्म   ಹೋಗುವ   walking inflation   जायगडया   धडंगदिशी   बठयाचं बठया नि डिवरा मोठा   अंगरेंटा   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   थबकणे   रस्त्यासारखा   सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें   तकतराव   तखतराव   कमर मोडणें   करोळ   वाहती गंगा   भोजनभाऊ   पिकेवेलीं सवणीं   वाहती धार   चलती तिकडे भलती   अशक्तपणा   आज अमीर तर उद्या फकीर   चालत्‍या बैलाला चारा टाकायचा   बेंबीचें उखळ झालें   बेंबीचें उखळ होणें   चंगळपट्टी   चंगळवटी   चंगळी   हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें   खाई शेर दाणा   खाई शेर दाणा, चालतांना ठणाणा   चालती   करोल   पेण पोचविणें   चंगळ   खुशाली   चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे   टांका   चांगला   उमासा   माना   inflation   चालू   टाका   काय गळतें, तर तोंड गळतें   अभ्युदय   उमास   चालणें   दिवसा मशाल लावणे   पाजळणे   गोखरू   चढती   बा   भराका   काळ   लागणे   हो   गंगा   अंग   हात   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP