Dictionaries | References

चालणें

   
Script: Devanagari

चालणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To move, go, get on, walk, march, travel. Ex. मी दिवसास पंधरा कोस चालतों. 2 To proceed or make progress; to be in process or under performance. Ex. त्या वकिलाचे हाता- मध्यें माझें काम यथायोग्य चालतें; कोश चालला, घर चाललें &c. 3 To flow, pass, have a course--days, life: to continue on; to pass through successive ages--an estate, a fashion. Ex. ही माझी वृत्ति पांचशें वर्षें चालली. 4 To have effect, influence, prevalence. Ex. त्या मनुष्याचें कोठेंही चालत नाहीं. 5 To have currency; to be received, suffered, permitted--a coin, a tale, a statement, a course of conduct. Ex. हें नाणें ही गोष्ट तुझी चेष्टा त्याची उनाडकी एथें चालणार नाहीं. 6 To demean or conduct one's self; to behave. Ex. गुरु जसें सांग- तात तसें चालावें. 7 To pass with; to serve, satisfy, content. Ex. ओलें कोरडें जसें मिळेल तसें मला चालेल. 8 To act, work, be in action--a machine &c. 9 To walk or move with a particular air, gait, pace. 10 To suit, serve, answer, do; to be adapted or adequate to a purpose. 11 The applications of this verb are manifold; but of farther particularity the tediousness might be thought to overbalance the advantage. Be it borne in mind that its general import is progression or motion; and its slighter diversifications of sense in popular phraseology will give no perplexity. चालता घेणें To let pass; to make shift with. 2 To proceed; to go on. चालून जाणें To fall upon; to attack.

चालणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Move, walk; proceed. Flow. Have effect. Have currency. Behave. Pass with. Work. Suit.
चालून जाणें   Fall upon; attack.
चालता घेणें   To let pass.

चालणें     

उ.क्रि.  १ गमन करणें ; जाणें ; मार्ग क्रमण करणें ; रस्ता क्रमणें ; जाण्यासाठीं पावलें टाकणें . मी दिवसास पंधरा कोस चालतों . २ पुढें जाणें ; प्रगति होणें ; चालू असणें ; सुरू असणें . त्या वकिलाचे हातामध्यें माझें काम यथायोग्य चालतें . कोश चालला . घर चाललें . ३ जाणें ; लोटणें ; गतींत असणें ; कंठिला जाणें ( दिवस , भरभराट , आयुष्य ); चालू राहणें ; वर्षानुवर्ष अस्तित्वांत असणें ( जिंदगी , रीतरिवाज ). ही माझी वृत्ति पांचशें वर्षे चालली . ४ अधिकार , वर्चस्व असणें ; प्राधान्य असणें ; पटणें ; यश येणें . त्या मनुष्याचें कोठेंही चालत नाहीं . ५ मान्य केलें जाणें ; पसंत पडणें ; उपयोगांत असणें ; चालू देणें ; बाजारांत , व्यवहारांत घेणें , स्वीकारणें ( नाणें , गोष्ट , वागणूक , हकीकत ). हें नाणें , ही गोष्ट , तुझी चेष्टा , त्याची उनाडकी एथें चालणार नाहीं . तूं दिलेला रुपाया आमच्या मुलखांत चालत नाही . - गुजा ३७ . ६ वागणें ; वर्तणें ; ऐकणें ( आज्ञा , हुकूम ). गुरू जसें सांगतील तसें चालावें . वैद्य सांगेल तसें चालावें . ७ कामास , उपयोगास पडणें ; पुरवणें ; समाधान करणें ; भागणें . ओलेंकोरडें जसें मिळेल तसें मला चालेल . चालला तर गाडा नाहीं तर वाडा . = उपयोगी असला तर सोय नाहीं तर अडचण . ८ चालू असणें ; सुरू असणें ( काम , यंत्र ). ९ विवक्षित , विशिष्ट गतीनें , ढबीनें , नेकीनें , गमन करणें , चालण्याची क्रिया करणें . १० योग्य होणें ; उपयोगी पडणें ; उतरणें ; जमणें ; हेतूला , उद्देशालां योग्य असणें . ११ लिहिण्यास धजणें ( लेखणी वगैरे ). १२ दरवळणें ; भरून जाणें ( सुवास वगैरेनीं ). १३ उपाय , युक्ति असणें . आलें देवाजीच्या मना । तेथें कोणाचें चालेना । ( या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ गमन किंवा गति असा आहे ). [ सं . चल = हलणें , चलन ; प्रा . चल्लइ ; फा . चरिदन ; झेंद चर ; फ्रेंजि . चलव ] ( वाप्र . ) चमकून चालणें - ऐटींत चालणें . चाले चुकावुनि पुढें चमकोनि घोषा । - आकं ३ . चालता घेणें - चालवून घेणें ; गुजारा करणें ; चालू होणें . चालून जाणें - हल्ला करणें ; चढाई करणें ; स्वारी करणें . हिंदुस्थान सरकाराचें लष्करी धोरण जरी रशिया संबंधानें बचावाचें असलें तथापि एकंदरीनें चालून जाण्याचेंच आहे . - टि २ . ३५७ . चालून देणें , चालों न देणें - न . ऐकणें . चालों न देचि मत , करि मन तैशाचेंहि वश्य पाप तिचें - मोमंभा ३ . ५२ .

चालणें     

चमकून चालणें
भीत भीत पाऊल टाकणें
हळूहळू सावधपणें पावले टाकीत जाणें. ‘चाले चुकावुनि पुढे चमकोनि घोषा।’ -आकं ३.

Related Words

नखांबंटांवर चालणें   फरफटत चालणें   सुतास चालणें   सुतीं चालणें   सुतींपातीं चालणें   तार चालणें   तारेने चालणें   छाती वर करून चालणें   छाती वर काढून चालणें   तबियतीनें चालणें   काढल्या रेघेनें चालणें   पोटयां चालणें   (खालच्या) मानेनें चालणें   तेराबारा चालणें   चित्रासारखें चालणें   उताराखालीं चालणें   मिळणीं चालणें   मिळणींते चालणें   मिळणीस चालणें   मुंगीच्या पायानें चालणें   डोईनें चालणें   उंच टांक करून चालणें   मति चालणें   पाऊल मोजीत चालणें   तरवारीचे वनी चालणें   शक चालणें   मात्रा न चालणें   पोट चालणें   हात चालणें   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   चालणें   साडे चालणें   आपल्या भरानें चालणें   आळ्यांत चालणें   गमजा चालणें   गमजा न चालणें   ताप चालणें   डोळे पाहून चालणें   अब्रु गाड्यावरुन चालणें   अब्रू गाद्यांवरून चालणें   उपराळून चालणें   उताणा चालणें   अरबाण्यांत चालणें   अररबाण्यांत चालणें   अरे जारे चालणें   ऊर काढून चालणें   एकमुठी चालणें   बोलणें चालणें   बोलासारिखें चालणें   फूफू भरुन चालणें   बनून ठनून चालणें   मात्रा चालणें   प्रसंगीं चालणें   धार्‍यानें चालणें   धट चालणें   धर्मास भिऊन चालणें   नाक वर करुन चालणें   पट्टी चालणें   कोपरढोपरानें चालणें   पांवडयावर चालणें   पांवडाखालीं चालणें   प्रकृतीने चालणें   लंबे चालणें   लप्पंछप्पं चालणें   री री चालणें   वरसून चालणें   शनीचा फेरा चालणें   टीर हालविणें   फरफटणें   सुतास लावणें   सुतींपातीं लावणें   सुतीं लावणें   खांड्याधारेरी चमकवुंचें   तारेने वागणें   (एखाद्याच्या) तारेस उभा राहणें   बुद्धीस लागणें   पाय उचलणें   तबियतीनें असणें   तबियतीनें वागणें   घस्टुचें   चौंचें   काढल्या रेघेप्रमाणें वागणें   (खालच्या) मानेनें पाहणें   कन्हे   एखाद्याच्या मुतानें दिवा पाजळणें   कुत्तरचाल   फटकी साधणें   नाहीं म्हणून बनलें नाहीं   पोटास अन्न व ढेंगास वस्त्र मिळणें   छापेखालीं असणें   चित्रासारखें बोलणें   चित्रासारखें हंसणें   ठमकणें   डोकें दगडासारखे जड होणें   तंतीं लागणें   कुलपणें   मिळणीं असणें   मिळणींते असणें   मिळणींते मिळणें   मिळणीस असणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP