-
वि. किरकुळ पहा .
-
a Slim, slender, slight, petty, puny. By retail or in small quantities-goods, grain, etc., also such dealing. Miscellaneous or indeterminate-articles, receipts, expenses, etc.
-
वि. १ रोडका ; काटकुळा ; बारीक ; लहानसा ; छोटेखानी ; पाहिजे त्यापेक्षां कमी . २ फुटकळ अथवा लहान प्रमाणांत विकत घेतलेला किंवा दिलेला माल , धान्य ; त्याचप्रमाणे असलेला व्यवहार . ३ चिल्लर ; मोघम ; अनिश्चित स्वरूपाचें ; कमी महत्वाचें ( जिन्नस , प्राप्ति , खर्च , बाब गोष्ट ). ४ बरीक ; ( आवाज , स्वर .) ( कीर = पोपट + कोळ = घरटें )
-
०कागद पु. चिल्लर खर्चाचा कागद .
Site Search
Input language: