-
वि. जखमी ; दुखविलेला ; इजा झालेला ; निरुपयोगी झालेला ( मोडणें , फुटणें इ० मुळें ). पाण्यावर जातांना पडला म्हणून त्या घोडयाचा पाय जायबंदी झाला . [ अर . झाइ = नष्ट + फा . बंदी ]
-
a Injured, hurt, nearly destroyed.
-
Injured, impaired, damaged, hurt, nearly destroyed.
-
वि. इजा झालेला , जखमी , दुखापत झालेला , निकामी , निरुपयोगी झालेला .
Site Search
Input language: