-
वि. १ भानावर , शुध्दीवर असलेला ; जागृत . - ज्ञा ६ . २२५ . सावध होऊनि साष्टांग लागली पाया । - वसा १८ . २ दक्ष ; हुशार ; सावधान . ३ ( ल . ) दुखण्यांतून , विपन्न दशेंतून , अज्ञानावस्थेंतून बाहेर पडलेला ; उर्जितदशापन्न . [ सं . सावधान ]
-
०गिरी स्त्री. १ शुध्दि ; जागृतावस्था . २ दक्षता ; सावधगिरी . भित्रेपणांत शहाणपणाची भर पडली म्हणजे त्याला सावधानता म्हणतात . - टिव्या .
-
वि. जागरूक , जागृत , दक्ष , भानावर असलेला , शुद्धीवर असलेला , सजन , सतर्क , सावचित , हुशार .
-
See : सादूर
Site Search
Input language: