Dictionaries | References ग गुलद्स्त Script: Devanagari Meaning गुलद्स्त महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ फुलांचा गुच्छ ; झेला . २ गंजीफांतील एक संज्ञा . चार चार पानांचा एक एक दस्त . पानें वाटतांना एक दस्त तसाच न पाहतां ठेवून शेवटीं तो लावतात . गुलदस्तांत ठेवणें - १ राखून ठेवणें . २ लपवून ठेवणें ; गुप्त राखणें . पण तें सध्यां गुलदस्तांतच राहूं देणें बरें - नपुक १८ . [ फा . ] Related Words गुलद्स्त Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP