Dictionaries | References

गव्हाचे रोटहि होतात, मांडेहि होतात

   
Script: Devanagari

गव्हाचे रोटहि होतात, मांडेहि होतात

   गव्हाचे जाडेभरडे, रुक्ष रोटासारखे खाद्यहि तयार करतां येते व मांड्यासारखा पातळ व नाजुक पदार्थहि करतां येतो. हे सर्व करणार्‍याच्या कौशल्‍यावर अवलंबून आहे त्‍याप्रमाणें साधनें एकच असली तरी त्‍यांचा योग्‍य उपयोग करून त्‍यांपासून काहीतरी घटना घडवून आणावयाची
   ती घटना किती सुंदर किंवा क्षुद्र असेल हे कार्यकर्त्याच्या अंगच्या गुणांवर अवलंबून राहील.

Related Words

गव्हाचे रोटहि होतात, मांडेहि होतात   आपलीच नखें, आपणास विखें (होतात)   गुणापसून गुण उत्‍पन्न होतात   समदुःखें हीं एकीस कारण होतात   स्वच्छतेनें कामें होतात, संदेहानें नाश   आळसामुळे दुर्गुण जडतात आणि सद्गुण नाहीसे होतात   चित्राच्या तापीनें हरणाच्या पाठी काळ्या होतात   राजदरबारांत गुणी मनुष्यास पुष्कळ शत्रु होतात   भादव्यांत भट्‌टू, आश्र्विनांत तट्‌टू (पुष्‍ट होतात)   जे जे अपघात होतात ते टाळतां येत नाहीत   चालण्याला जे पाय उपयोगी पडतात तेच बंधनाची वेळ आली म्‍हणजे पाश होतात   तॅल कट्‌टल्‍याचँ भँड सुक्‌ता   म्हातारपणीं शरीर खंगतें   स्त्रिया सधनानुकुल होत   शेकणें हें अर्धा वैद्य आहे   जाती जातीच्या कलागती, रात्रंदिनीं आड येती   सोन्याची मेख आणि तमाशा देख   रांडे लग्नाक सातपांच (सतराइशीं) विघ्न   आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला   आल्यागेल्याशिवाय सोयरेपण बुडते   ईश्र्वर होता पाठमोरा, नसतीं विघ्नें येती घरा   उतावळीनें कबूल करणारे ते विलंबनानें सिद्धीस नेणारे   कुत्रेहाल होणें   गोरवा दांवें, मनशा उतर   घरमाशी   वेळ आली म्हणजे सर्व कांहीं होतें   ज्ञानें काहीं फुगती, काहीं लवती   तिडकेपरमे   तिडीकपरमे   टाळु पडणें   डिंबपेशी   बाळपणीं आई मेली, पोराला कोण सांभाळी   बोरें घ्या बोरें, पाठीस लागलीं पोरें   रानांत बाभळ मातुं नये व गांवांत कोळी मातुं नये   रिएल   भवितव्यता बलवती   भुताटकीचें घर   माय व्याली पुत्राला, सुख न तियेला   मालकाचें निघालें दिवाळें, कारभार्‍यानें केलें तोंड काळें   म्हारोडा पाहून म्हाराला सोडूं नये, तळ पाहून रेडयाला सोडूं नये   धैंकाला   दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें   पडेल हस्त तर कुळंबी मस्त   पाहून द्रव्यशक्ति, थोरहि त्यापुढें लवती   पांढर्‍या मिशा, आल्या दशा   प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यंति जंतवः।   mikulicz's syndrome   conditions are satisfied   २१६००   देबाकबदिया   हातपाय मोकळे करणें   जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्‍याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्‍याचे कपडे मळकट दिसत नाहीत   रोस पुनपोळी एक जाता, दोणो वार्‍यार पडता   आत्मपरीक्षण   खरबूज रोगाचें ठिकाण   काडवेल   काडी मोडून दोन तुकडे   कामलेट   उद्योग उघडा करूं जाती, त्यांत लवून विघ्ने राहतीं   इनई   कनक आणि कांता (अनिष्‍टास कारण)   करणी करावी तशी भरणी भरावी   ऋतु प्राप्त झाल्यावरी पतीची इच्छा लागे   एका चुकी मागें, दुसरी लागे   क्षमेसारखें शस्त्र नाहीं   गोडा वाद्यारि मूस चढ   घर जातें खाण्यांत, वांसे जातात तोंडीं लावण्यांत   घरावर फिरला खराटा, सगळ्या वाटा मोकळ्या   घोडा धांवला तर कानाचे अंतर   घोव बायलां यॅशें, मधीं उलै ता तँ पिशँ   विषाणू   वृद्धाचा मरुं नये पूत, तरण्याची मरुं नये बाईल   शेरास सवाशेर भेटे, मनाचा संशय फिटे   सगळॅ करुं कर्तात, पुण दॅवा कडचॉ दिवॉ डॉळयांवता   वरलीं जड, सोयरीक गोड   वळणाचें पाणी वळणानिंच जाईल   शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं   अनसबाबा   असतां पैशाची पूर्णता, नसे मित्रांची न्यूनता   असतील बाळ, तर फेडतील काळ   अनेका पावती सिद्धिः   गांधणि   गिनी-बिसौई पेसो   जातीसारखी पिती, खाणीसारखी माती   जेवच्याक आसल्‍यारि गावंचे सोयरे   जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी   दाम करी काम, बिबी करी सलास   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   दुबळी आई, कोरडी नई   दुबाजू   जलयुक्त   तेंबरी   चीवंटी   चुकीक दोळे नात   तांदुराधतुरा   टांके ढिले करणें   टांके ढील करणें   डोळे पाहात नाहीं, कान ऐकत नाहीं, पाय चालत नाहीं, यावर औषध कोणी देत नाहीं   बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ ॥   बामुणा बाइलेलो उसो, मद्दें पडतलो पिसो   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP