-
न. पाठीवरील आवाळु गडु ; वार्धक्यानें आलेलें कुब्ज पाठीच्या कण्याचें बुड . ( क्रि० निघणें ; काढणें ) ( सं . कुब्ज ; प्रा . खुज्जो , कुब्बड ; सिं . कुवो ; पं कोझा ; हिं . ओरिसा . कुंजा वं . कंजो )
-
वि. कुजकट , बुरसट , सडका .
-
a Rank, musty, mouldy. Fig. Foulmouthed.
-
kubaṭa a Rank, frouzy, musty, mouldy. 2 fig. Foul-mouthed, scurrilous, vituperative.
Site Search
Input language: