Dictionaries | References ख खुशाल Script: Devanagari Meaning Related Words खुशाल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : सुखी, सुख खुशाल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Comfortable, happy, well off, having health and easy circumstances. 2 Used as ad Freely, safely, securely; without danger, risk, anxiety, apprehension. खुशाल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Comfortable, well off.ad Safely. खुशाल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. आनंदी , कुशल , निरोगी , समाधानी , सुखरूप , सुखी , स्वस्थ ;वि. बेधडक , बेशक , सुखाने . खुशाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ सुखी ; सुखसंपन्न , संपत्ति व स्वास्थ असणारा ; आनंदी .' ह्या फौजा गेल्या म्हणोन इंग्रज व मोंगल फार खुशाल जाहलें .' - ख ९ . ४५२६ . २ सुखरुप ; निरोगी ; चांगला ; बरा . - क्रिवि . सुखानें ; सुखेनैव ; बेलाशक ; सुदामत ; मय , धोका , चिंता , आशंका याशिवाय ( फा . खुश + हाल - स्थिति ; सं . कुशल )०चंद टेकडा - वि . निष्काळजी ; चैनी ; क्रीडासक्त ; खेळाडु ; विषयलोलुप ; रिकामटेकडा ; खुशमौजा ; रंगेल ; गुलहौशी . Related Words खुशाल खुशाल चेंडु कांहीं ना टपाल, म्हणजे सगळे खुशाल फुडेच खुशाल, तांतुईं शिमगो माल त्याचे हाल, चोरटे खुशाल यक्षगंधर्व थबकेल तेथें मूर्ख खुशाल धडकेल मराठया म्हणींचा माल, शहाण्यानें घ्यावा खुशाल तन गेलें, पण गेलें, आतां काय उरली बाकी! तरुणपणाचा मित्र विचारी, खुशाल आहेस का काकी ! दोन मांजरांचा खवा, वानर न्यायाधिशानें खुशाल खावा धनी दिलगीर, चोट्टे खुशाल felicitous happy delectation delight तणग्या आढ्याला पाय लावून झोप घेणें आढ्याला पाय लावून निजणें मोकळी होणें खुशालणें उंदराने केले बीळ, आणि सर्पाने केले बिराड कनिश्ट कर्मचारी कागद ना पत्र, कुशल सर्वत्र तन्नावणे हाल्मिखुशाल एकटा जीव सदाशीव खशालसीर बडे बापका बडा बेटा बडे बापके बेटे भिंत उभारणें दिवाळी द्सरा, हातपाय पसरा जें झालेंची नाहीं, तयाची वार्ता पुससि काई।। ज्याचा माल त्याला हाल (त्याचे हाल), कोल्हीं कुत्री पडली लाल खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां? ज्याचा गांव त्याला, ठाव नाहीं हगायला ज्याचा गांव त्याला नाहीं ठाव ज्याचा गांव, त्याला नाहीं हगायला ठाव ज्याचा गांव त्यास बसावयास नाहीं ठाव लढो बाप रोटी पकती है ! दरदरा अंगाई करणें किटकिट कोण भितो कर्जाला, कर गे रांडे पुरणपोळ्या नखरो नगरवधू निःशंक सुखरूप हल्लाहरकत हत्तीचें कातडें गरजू उपदान बडबडप अंगाई अग अग म्हशी, मला कां नेशी अग अग म्हशी, मला कोठें नेशी खुशाली मादन धोंका धोका आह्वान अढें हल्ला खुश बम कुशल भाट धन्य निकर भय रास अधिकार सुख ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی نَسبٔنٛدی نس پھاڑ نَستا Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP