Dictionaries | References

खासा

   
Script: Devanagari

खासा     

See : फानजारि

खासा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक प्रकार का सूती कपड़ा   Ex. खासा पतला और सफेद होता है ।
ATTRIBUTES:
श्वेत सूती
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ख़ासा
Wordnet:
benখাসা
gujખાસા
kasخاسہٕ
malഖാസ
marखासा
oriଖାସା
panਖਾਸਾ
tamமஸ்லின் துணி
urdخاصا
See : स्वस्थ, असामान्य, विशेष

खासा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Good, fine, excellent, choice, superior. 2 Relating to kings, grandees, and nobles. 3 Chief, principal, supreme; the captain, master, or head man. 4 Legitimate, not adulterine or base-born. 5 Used plurally to signify, rather than express by name, a great personage; as खासे कोठें आहेत? खासे कोठें गेले?

खासा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Principal. Fine. Legitimate. Relating to kings. A great personage.

खासा     

वि.  अभिजात , उंची , उत्कृष्ट , चांगला , नामी , शेलका , श्रेष्ठ ;
वि.  अमीर , उमराव , राजा , सरदार ( यासंबंधी );
वि.  नायक , प्रधान , मुख्य ;
वि.  औरस , कायदेशीर .

खासा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक प्रकारचे कापड   Ex. खासा पातळ आणि पांढरा असतो.
ATTRIBUTES:
पांढरा सुती
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখাসা
gujખાસા
kasخاسہٕ
malഖാസ
oriଖାସା
panਖਾਸਾ
tamமஸ்லின் துணி
urdخاصا

खासा     

वि.  १ चांगला ; नामी ; उत्कृष्ट ; शेलका ; उंची ; अभिजात ; श्रेष्ठ . ' पांडव म्हणती तुज खासा । ' - दत्तपदे पृ ४१ . शिवाजी अंगाचा खासा आहे .' - सभासद ३० . २ राजा अमीर उमराव सरदार यांसंबंधी . ' खासियाचें पलंग । ' ऐपो १५ . ३ मुख्य ; प्रधान ; श्रेष्ठ ; नायक . अहो खासा राहे यदुतिलक अंबापरिपसरीं । ' सारुह ७ . ८८ . ४ औरस ; कायदेशीर ; नीच उप्तत्तीचा किंवा लेकवळ नव्हे असा ; ( गो .) सख्खा . पु . १ मोठ्या व्यक्तीचें प्रत्यक नांव न घेतांसंकेतानें सुचवितांना - नोकरलोक धन्यास वापरतात . ( अनेकवचनी ) ' खासे कोठें आहेत ?' खासे कोठें गेलें ? २ पति नवरा . ' हंसाबाई ! तुमच्या खाशांची शिस्तच मोठी कडक !' - स्वप ४६ . ( अर . खास्स )
०कागद  पु. दौलताबाद येथें तयार होणारा , लिहिण्याचा उत्तम कागद ; यांच्या उलट खर्ची कागद .
०लोक  पु. अमीरौमराव ; सरदार ; दरकदार ; उच्च पदवीचे लोक ; मानकरी ; शेतकर्‍यांपासुन हक्क वसुल करणारे हक्कदार .
०स्वारी  स्त्री. खासस्वारी पहा . ( हिं . खास सवारी )

खासा     

खाशां पंक्तीक सुंठीपिठो
(गो.) मोठ्यांच्या सहवासापासून काही लभ्‍यांश न होणें
मोठ्यांच्या नांवाचा काहीच फायदा न मिळणें. [एक मोठा श्रीमान मनुष्‍य होता. त्‍याच्या घरी नेहमी पुष्‍कळ पाहुणे असत व त्‍यांच्या अनेक पंक्ती होत. एके दिवशी एक पाहुणा आला. त्‍याला तेथील नोकरांनी ‘आपण कोणत्‍या पंक्तीस जेवणार किंवा खाशांबरोबर जेवणास थांबणार’ असे विचारले. तेव्हां त्‍यानें आधीच्या पंक्तीस काय जेवावयास असते म्‍हणून विचारतां निरनिराळ्या पंक्तीस कोणते निरनिराळे पदार्थ असतात उदहरणार्थ निरशनाचे पदार्थ, धान्य फराळाचे पदार्थ, पूर्ण् जेवणाचे पदार्थ वगैरे सांगितले. तेव्हां पाहुण्यास वाटले की खाशांबरोबर काही विशेष असेल म्‍हणून तो म्‍हणाला की मी खाशांबरोबर जेवीन. पुढे एक पंगत उठतांना त्‍याने पाहिले तो सर्व व्यवस्‍था फार उत्तम दिसली व त्‍याच्या तोंडास अगदी पाणी सुटले. अखेरीस सर्वांच्या शेवटी खाशांच्या पंक्तीची तयारी झाली. जाऊन पाहतो तो पाटपाणी केलेले असून पुढें फक्त केळीचे पान मांडलेले होते. वर पदार्थ काही बराच वेळ येईनात. अखेरीस खाशांची स्‍वारी आली. त्‍यांस त्‍या दिवशी उपवास असल्‍यामुळे त्‍यांनी फक्त सुंठवड्याच्या दोनतीन फक्‍या मारून वर लोटाभर पाणी घेतले. तेव्हां पाहुण्यासहि सुंठवड्याची फकी मारून दिवस काढावा लागला.]

खासा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : विशेष

Related Words

खासा   अच्छा खासा   जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा   खासा लामा   খাসা   خاسہٕ   خاصا   ഖാസ   மஸ்லின் துணி   ଖାସା   ਖਾਸਾ   ખાસા   especial   exceptional   special   particular   cage   coop   uncommon   healthy   ख़ासा   घमेंडखोर   जरीदा   बदिमाख   धिगावणें   खांचखवळ   तकटी   उमराव   फाहाडपसारा   मादवान   पाडाव   अनुशिक्षण   औडकचौडक   बेश   भेस   खांच   खाच   खास्ती   अशील   राजसी   खर्ची   खास्त   खुद   खुद्द   राजस   राजा   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   foreign parties   foreign periodical   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP