Dictionaries | References

खालीं

   
Script: Devanagari
See also:  खालें

खालीं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. वीस आंबे होते पांच खाल्ले खालीं राहिले पंधरा.

खालीं     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
prep & ad  Down, below; beneath, under.
खालीं राहणें   Remain over or after (a subtraction).

खालीं     

शअक्रिवि . खालती ; अधोभागीं ; तळाशीं ; बुडाशीं . ' ते माडीवर राहतात आम्हीं खालीं राहतों .' २ ( ल .) खालच्या कर्जात पदवींत , ताबेदारींत , हुकमतींत .' सर्व भाषा संस्कृत भाषेच्या खालीं .' ३ आटोक्यांत ; टप्प्यांत ; पोहोंचेंत . ' सुरतेखाली अठ्ठावीस गांव आहेत .' ( समासांत ) कामा - खेळा - कष्टा - मेहनती - मस्करी खालीं = काम इ० कईत असतां . ' कामा खाली दिसत जातो .' विचाराखालीं - अभ्यासाखाली - प्रघाताखाली नित्याखालीं पडणें = विचाराखालीं येणें . ४ कांहीं एका प्रतिष्ठित किंवा अप्रतिष्ठित नांवाखाली . ( क्रि० विकणें ; मोडणें ). ' श्रावर्धनी सुपारीचे खालीं मुरुडची सुपारी विकते .' ( सं . खात - खाल - खालीं . सप्तमी सं . भूतकालवाचक ?)
०पडणें   संयव लागणें ; वहिवाटींत . राबत्यांत पडणें . २ रद्द होणें ; निरुपयोगी होणे . ३ शांत होणेम . ' कर्ज फेडल्याशिवाज माझा जीव खाली पडणार नाही .'
०येणें   कमी होणें .' ' चांदीचा भाव खाली आला .' - के १० . ६ . ३० .
०राहणें   बाकी , शिल्लक राहणें . ' वीस आंबे होते पैकीं पांच खाल्ले , खालीं राहिले पंधरा .' वर होणे - अतिशय काळजी लागणे . म्ह० खाली मुंडी पाताळ धुंडी = गोगलगाय पोटांत पाय या अर्थी . ( वाप्र .) एकाखालीं एक - एक खालती दुसरें ; खालोखाल . एक बरोबर दुसरें ( चांगल्या बरोबर वाईट या अर्थी ). ' ही दहा ठाणें एकाखालींएक सगळीं देऊन टाकिली .' नांवाखालीं - नांवाच्या जोरावर . ' मोठ्या नांवाखाली सरे पचुन जाते . ' हाताखाली - १ कबज्यांत ( घेणें अन्यायानें ). त्यानें पुतण्याचें पैसे हाताखाली घातलें .' ९ हुकमातींत असणे . ; त्याच्या हाताखाली दहाशिपाई आहेत .' घाराखालीं - घरालगत जवळ पलीकडे .' आमच्या घराखाली वाग आहे ' ( जीव )

खालीं     

एकाखालीं एक
एकाखाली दुसरें
खालोखाल
सरसकट
एकाबरोबर दुसरे याप्रमाणें. ‘ही दहा ठाणें एकाखाली एक सगळी देऊन टाकली.’

Related Words

पागोटें उडविणें, खालीं करणें   मिशा खालीं करणें   राव खालीं आले   खालीं पडूं देणें   मान खालीं घालणें   मीचें घर खालीं असणें   खालीं   वरुन खालीं घालून घेणें   हत्यारें खालीं ठेवणें   खालीं पडणें   खालीं मुंडी, पाताळ धुंडी   खालीं लवावें तर कांहीं मिळावें   उगीच भरभर, खालीं छप्पर वर घर   एक पायरी चुकणें, खालीं येऊन पडणें   घाईने वर चढतो, तो त्‍वरित खालीं येतो   बोलण्याची टकळी, खालीं गांड मोकळी   बोलण्याची भरभर, खालीं छपर वर घर   बोलण्याची रेलचेल, खालीं घांटा वर तेल   रामोशाची जात, खालीं सागोती वर भात   मायेचें तोंड खालीं   मिशी (मिशा) खालीं उतरणें   मिशी (मिशा) खालीं खालावणें   मिशी (मिशा) खालीं होणें   मुंबईची वसवस आणि कोणी म्हणेना खालीं बस   भाडयाचें घर आणि खालीं कर   याचकाचा हात खालीं आणि दात्याचा हात वर असतो   गर्वाचें घर खालीं   गांडीवर पाणी घाल, तर म्‍हणे खालीं काय लांबतें?   जीव खालीं पडणें   जेवढें उंच चढावें, तेवढें खालीं पडावें   ज्‍याचा हात खालीं, त्‍याच्या सुरकुत्‍या गालीं   आंबा फुलला तर बिचारा खालीं वांकतो   अन्नाचा मारलेला खालीं पाही तरवारीचा मारलेला वर पाही   अभिमानाचें घर खालीं   अभिमानाचें घर खालीं असतें   नाक खालीं पडणें   नाक खालीं पाडणें   नाक खालीं होणें   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   पैशानें मारलेला वर पहातो व अन्नानें मारलेला खालीं पाहतो   हेटीमेटी खालीं घालविणें   हेटीमेटी खालीं नेणें   वर लुगडं, खालीं उघडं   शब्द खालीं न पडणें   शिंक्याला अंबाः खालीं मारा बोंबाः   शब्द खालीं पडूं न देणें   वरतीं अक्षता, मध्यें गोपीचंदन, खालीं रक्षा   वरतीं अक्षता, मध्ये गोपीचंदन, खालीं रक्षा   सुकुमार स्त्री चोरवाट घरी, मनुष्याचे पर खालीं करी   शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   कवलाफोक   कवलार   कवलारू   कवलावण   कवली   कवलुं   धुरळा मरणें   पडला झडला   सेंवर्‍या   राव घोडयाखालीं आले   मारगमळा   माती खावयास लावणें   माती चारविणें   मान कंबर एक करप   दुमाल्यास लावणें   चेळपंत्रा   चेंदरला   दोर तुटला, पोहरा बुडाला   संयुतहस्त   खालारा   गरुडझेपी विमान   टेंपर   कोंम   क्षानत   अडलाग   अनाडकी   अनाडचाळ   अनाडझाड   अनाडणें   अनाडबाहुला   अनाडभाजी   अनाढ   पायपोसासारखें तोंड करणें   पालथा येणें   प्रतिज्ञालेख   श्रीमंतीला उतरती कळा आणि गरिबीला चढती कळा   हडविणे   अवाक   सोपणानं सोपण खालतें   आर्या करणें   आर्या होणें   आर्ये करणें   आर्ये होणें   घरंगळणें   खालोखाल   म्हाळपैचे काण   खरकावणें   अधोमुखी   पाऊस पडे आणि माती तुडे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP