Dictionaries | References

कोंडा

   
Script: Devanagari

कोंडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kōṇḍā m Bran, husk of corn gen. 2 fig. Miliary scab, scurf. 3 fig. Rash, any efflorescence on the body. 4 A small kind of bamboo. 5 Commonly कोंयंडा. कोंड्याचा मांडा करणें To make, by culinary skill, a savory dish out of coarse materials.

कोंडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Bran, husk of corn gen. Fig. Rash, any efflorescence on the body.
कोंड्याचा मांडा करणें   To make, by culinary skill, a savory dish out of coarse materials.

कोंडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  डोक्यात होणारा एक भुश्यासारखा पदार्थ   Ex. कोंडा कमी करायला केसात दही, लिंबू, अंडे इत्यादी लावतात.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmউফি
bdखफि
benরূসী
gujખોડો
hinरूसी
kanತಲೆಹೊಟ್ಟು
kasکُپھ
malതാരന്
mniꯂꯨꯄꯧ
nepचाया
oriରୁପି
panਸਿਕਰੀ
sanदारुणा
tamபொடுகு
telచుండ్రు
urdروسی , ڈینڈرف

कोंडा     

 पु. १ धान्याचें भूस . सालपट , तूस इ० ' देवा कळणा अथवा कोंडा । ' तुकाराम ( नवनीत पृ . ४४८ .) ' कार्ष्णि म्हणे वायुपुडें जरि काय टिकत असेल कोंडा या । ' - मोभीष्म १० . ४४ . २ ( ल .). ताप निघाल्यानंतर अंगावरील निघणारा एक प्रकारचा भुसासारखा पदार्थ , सालें , मळ . ३ खपली ; पापुद्रा . ४ चिवा ; एक लहान प्रकारचा बांबू . ( का . कोंडे - गोंडा . तुरा ?) - ड्याचा मांडा करणें - १ अगदीं निकृष्ट परिस्थितींतूहि चांगलें कार्यं करुन दाखविणें ; साध्या गोष्टीच्या मदतीनेंहि चांगल्या गोष्टी करणें . २ ( ल .) अडून न बसणें ; गोड करून घेणे ; समाधानी राहाणें . ३ सुग्रणपणा अंगीं असणें .
१ कोयंडा ( दाराचा ) पहा . २ ( तंजा ) मल्याळी तर्‍हेंची वेणी व तिचा साज . ( ता .)
०पाऊस  पु. पावसाची बुरबुर , रिपरिप . केवळ तुषारयुक्त पाऊस पडणें .
०पाणी  न. अन्नपाणी . ' नका देऊं तिळमात्र कोडंपाणी । ' - ऐपो २३५ .
०भोंडा  पु. १ कोंडा . भूस इ० पदार्थ . २ ( ल .) कोरडें , नीरस , वाळलेलें अन्न ; कदन्न .

कोंडा     

कोंडा कांडणें
कोंडा कितीहि कांडला तरी त्‍यातून धान्य थोडेच बाहेर पडणार आहे. निष्‍फळ खटपट
काथ्‍याकूट. ‘कां कोंडा कांडितां सुभटा। कण जोडे।।’-ज्ञानदेवी (अध्याय ९).

Related Words

आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ   आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं   कोंडा   तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं   भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा   भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा   भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा   भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा   झोपेला धोंडा, भुकेला कोंडा   पावसाचा कोंडा   रात्रंदिवस कांडा, हातीं आला कोंडा   वजनाचा धोंडा आणि फुंकण्याचा कोंडा   dandruff   উফি   चाया   दारुणा   खफि   کُپھ   താരന്   பொடுகு   ରୁପି   చుండ్రు   রূসী   ਸਿਕਰੀ   ખોડો   ತಲೆಹೊಟ್ಟು   खरड   तुषात   रूसी   कुणो   कोंड्या मुरूम   bran   चांचवर   कोंढा   तुसळ   काचोळा   उंबळणें   कोंद   चरंडा   चापड   तान्ने घावाने मिटा खळु पिवंचो   ढोरकोंडा   कणिकोंडा   कुंडो खातल्‍याक वयार चड   बोधगें   भुकेच्या तोंडा   भुकेल्याक कूंडो गोड्ड, नीद आयिल्याक गुंडो मोवु   मुंडा खाल्ल्या तोंडान कुंडो खावप   मुंडो खाल्ल्या तोंडान कुंडो खावप   थावडा   पाजनें   पाणीकोंडा   चरड   कांडारो   भडदिनीं   भडदिशीं   भुकेच्या तापें, करवंदीचीं कापें   भूक हेंच खरें तोंडीं लावणें   पाखडणे   कळणाकोंडा   झांजरी   खोंडें   तरडे   तरढक   तरढे   कांडारा   कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा   अवघा गल्ला दाणा, नसे कोंड्यावांचून   भडकण   भडकन   भडकर   कोंडेकड   सतुष   उभळणें   कुंडो   भांस   अंबोण   आमी तुमगेर जेंवक येतात, तुमी आमगेर आंबे धाडात   तूस   बुर   hull   चुणी   झोप   बूर   बजावणे   भोंड   निस्तुष   कोंडो   पाचोळा   सडणे   तांब   तुष   झोंप   तरड   तरडक   तरडा   इस्तमेल   कंचुक   भगर   मुगदळ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP