-
See : उन्नीस, उन्नीस, उन्नीस
-
एकोणीस नांवें गंगेची
१ गंगा, २ त्रिपथगा, ३ भागीरथी, ४ त्रिदशदीर्घिका, ५ त्रिस्त्रोता, ६ जाह्लवी, ७ मंदाकिनी, ८ भीष्मजननी ९ सरिद्वरा, १० विष्णुपदी, ११ सिद्धगा, १२ स्वर्गा, १३ स्वर्गंगा, १४ खगा, १५ आपगा, १६ ऋषिकुल्या, १७ हैमवती, १८ सर्वापि आणि १९ हरशेखरा. (हेमचंद्रकोश)
-
See : उन्नाइस
-
See : एकोणीस, एकोणीस, एकोणीस
Site Search
Input language: