Dictionaries | References क कहाणी Script: Devanagari See also: काहाणी Meaning कहाणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गोष्ट कहाणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A tale or story; a tale of one's troubles or sorrows. v सांग, गा. 2 Instruction, admonition &c. Pr. उपडे घागरीवर पाणी नी मूर्खाजवळ क0 3 A disease incidental to the grain जोंधळा, smut. 4 A certain religious observance among women. कहाणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A tale, a story. Instruction, admonition. कहाणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ गोष्ट ; वृतवर्णन ; कथा ; आख्यांयिका . ' म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचिये श्रवणी । ' - ज्ञा . ९ . ५०१ . ' कृष्णाची आणीक कहाणी । तो स्त्री जाहला मोहिनी । ' - एरुस्व २ . १९ . २ दुःखदायक आत्मकथन ; हालअपेष्टांची स्वतःची गोष्ट ( क्रि० सांगणें ; गाणें ) ३ शिकवण ; उपदेश ; कानउघाडणी . ' उपडे घागरीवर पाणी ने मुर्खाजवळ कहाणी । ' ४ स्वतः घेतलेल्या व्रताच्या दिवशीं वायका व्रतविषयक जी गोष्ट सांगतात ती . ( सं . कथनिका ; प्रा . कहाणिआ ; हिं . कहानी ; किहाणीं ) स्त्री. ज्वारीवर अवचित पडणारा एक रोग ; काजळी . यानें ज्वारीचे दाणे काळे होऊन जळून जातात . काणी पहा . Related Words कहाणी मूर्खापुढें कहाणी करुणा कहाणी ऐकिली, पत्नीला मूर्च्छा आली ऐकीव गोष्टीची कहाणी, खरी मानिली कोणी अंधळ्यापुढें आरशी बहिर्यापुढें कहाणी अठरा पुराणीं देवाची कहाणी दैवाची कहाणी रक्ताचें पाणी, सुखाची कहाणी राव गेले रंक आले, धरित्रीची कहाणी तीच चाले देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी. (water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP