Dictionaries | References

कलंकी

See also:  कलंकित
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A name of विष्णु as the tenth अवतार.

 पु. १ दृष्टांचा संहार करणारा , भावी , दहावा , शेवटचा विष्णुचा अवतार . २ ( ल .) भांडण , तंटा ; कलह . ' तेथुनि माजला कलंकी ऐका आश्र्चर्याची मात । ' - ऐपो ३८३ . ३ दशावतारी गंजिफांतील शेवटचा रंग . ( सं . कल्की )
वि.  १ कलंकयुक्त झालेला किंवा कलंकाचे गुण ज्यांत आले आहेत असा ; कळकट . २ ( ल .) दुषित ; डाग लागलेला ; अपवित्र झालेला . ३ बदनाम झालेला ; निंदित . ( कलंक )

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  A name of विष्णु as the tenth अवतार.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

  • कलंकी अवतार
    हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP