Dictionaries | References क कर्ज Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कर्ज हिन्दी (hindi) WordNet | Hindi Hindi | | See : ऋण, उधार, उधार Rate this meaning Thank you! 👍 कर्ज A dictionary, Marathi and English | Marathi English | | Debt. कर्ज लागणें To become a debtor; as हा-ही-हें कर्ज लागतो-ती-तें He &c. owes. डोईवरून पाणी जाई इतकें कर्ज असणें To be over head and ears in debt. Rate this meaning Thank you! 👍 कर्ज Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Debt. Rate this meaning Thank you! 👍 कर्ज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उसना पैसा , ऋण , देणे . Rate this meaning Thank you! 👍 कर्ज मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun ठरावीक व्याजाने दुसर्याकडून घेतलेले द्रव्य Ex. त्याने घर बनविण्यासाठी बॅंकेतून ऋण घेतले. HYPONYMY:तगाई ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ऋण उसनेWordnet:asmঋণ bdदाहार benঋণ gujલોન hinऋण kanಸಾಲ kasقَرٕٕض kokरीण malവായ്പ mniꯁꯦꯜ꯭ꯄꯨꯕ oriଋଣ panਕਰਜਾ sanऋणम् tamகடன் telఅప్పు urdقرض , ادھار See : उधार Rate this meaning Thank you! 👍 कर्ज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ऋण ; दुसर्यापासुन उसनें घेतलेलें द्रव्यज ; खर्चासाठीं परत देण्याच्या बोलीनें काढलेली रक्कम ; ठराविक व्याजानें दुसर्या कडुन उसनवार घेतलेली रक्कम ; कर्जाचें ऋणकोसंबंधी पांच व धनको . संबंधी दोन असे सात प्रकार आहेत . ( अर . कर्झ ; सं . तुल०कर्ज् = पीडा देणें )०लागणें क्रि . ऋणकरी होणें . ' हा माझें कर्ज लागतो .' डोइवरुन पाणी जाई इतकें कर्ज असणें - अतिशय कर्ज असणें ; कर्जात बुडून राहाणें .०अमदान स्त्री. परत किंवा वसुल आलेल्या कर्जाची जमाखर्चाच्या वहींतील बाजू ; कर्जफेडीसाठीं आलेली रक्कम जेथें जमा केली असते ती हिशेबाची बाजू ; कर्जदारान पहा . ( अर . कर्झ + आमदनि )०करी पु. १ ऋणकरी ; ऋणको . २ धनको ; कर्जाऊ रक्कम देणारा . ३ कर्जादरांना तगादा लावणारा नोकर , माणुस , शिपाई , अधिकारी .०खत न. कर्ज घेतल्याबद्दल ऋनकोनें धनकोस लिहुन द्यावयाचा कागद ; कर्जरोख ; ऋणपत्र .०दादन न. परतफेड म्हणुन वसूल आलेल्या कर्जाची जमाखर्चाच्या वहींतील बाजू ; कर्जफेडीसाठीं दिलेली रक्कम जेथें मांड्ली जाते ती जमाबाजू ; कर्जफेडीसाठीं दिलेली रक्कम जेथें मांडली जाते ते एजमा खर्चाची बाजू ; कर्ज अमदान पहा . ( फा . कर्झ + दादन )०दार वि. १ कर्जकरी ; ऋणकरी ; ऋणको .' सबब नादारीस आलों आणि लोकांचें कर्जदारी जाहलों .' - रा १३ . ९१ . २ धनको . ' तर्फ मजकुरची रयत कर्जदार ( ऋणको ) जाली आहे त्यास कर्जदारांचे ( धनकोची ) निकड होते आणि द्यावयासी अवसर नाहीं .' - वाडसमा २ . २२५ . ( फा . कर्झ + दार )०दारी स्त्री. ऋणकोपणा .०पाणी न. कर्जवाम ; कर्ज या शब्दास व्यापक संज्ञा .०बंदी वि. ऋणको . ' खायावांचुण बैल मेले , कर्जबंदी झाला .' - पला ८६ . ( कर्ज + बंदी )०बाजारी वि. ज्यास अनेकांचें कर्ज आहे असा ; देणेदार ; ज्यास फार कर्ज आद्दे असा ( माणुस .) ( अर . कर्झ + बाझार )०भरी रू वि . कर्जबाजारी ; देणेदार . ' आपण कर्ज भरू होतात .' - बाळ २ . १२९ . ( कर्ज + भरणें .)०रोखा पु. कर्जखत पहा . ( क्रि० लिहून देणें ; घेणें ) ( फा .)०वाम न. ऋण ; देणें , ' साहुकाराच्या योगानें राज्य आबादान होतें ... पडलें संकट प्रसंगीं कर्जवाम पाहिजे तें मिळतें .'- मराआ २० . ( अर . कर्झ + फा . वाम् ) Rate this meaning Thank you! 👍 कर्ज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | डोईवरून पाणी जाई इतके कर्ज असणें कर्जात पूर्णपणे बुडणें अतिशय कर्ज असणें. Rate this meaning Thank you! 👍 कर्ज Shabda-Sagara | Sanskrit English | | कर्ज r. 1st cl. (कर्जति) To pain or make uneasy. Related Words कर्ज बुडीत कर्ज कर्ज ओढणें राष्ट्रीय कर्ज उद्योग कर्ज वारतो, निरुद्योग कर्ज वाढवितो डोईचे वाटेनें कर्ज देणें डोक्यावरचें कर्ज खांद्यावर आलें कर्ज लवाद मंडळ उत्पन्न घटतें आणि कर्ज वाढतें फौज फिरे, कर्ज नुरे (फिटे) रीण debt कर्ज देऊन हरणें, हें मूर्खाचें खेळणें चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित द्रव्यवान् कर्ज मागती, सर्व नेऊन देती दुसर्याचें कर्ज वारावें, तर त्याला पुसावें कर्ज घेतां वाटे हौस, देतांना फल्गुन मास कर्ज काढून करणें सण, हे दुःखाचें कारण मित्रालागीं युक्ति करणें, कर्ज देऊनियां मागणें रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं कर्ज मागतांच देतो, तो सरळ असून सुज्ञ नसतो कर्ज घेणे कर्ज घेवप कर्ज देणे कर्ज देना कर्ज माफी कर्ज मुक्ति कर्ज लागणें कर्ज लेना रुखा भोजन, कर्ज शीर, और कल हलेली नार। चौथे मैले कपडे, या नरक निशाणी चार॥ ਕਰਜਾ വായ്പ قَرٕٕض લોન ऋण कर्ज केल्यामागें, खोटें बोलावें लागे आपलीं पापें आणि कर्ज, मनीं अधिक समज किंमत पैक्याची जाणणें, तर कर्ज मागून पाहणें गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी ଋଣ ঋণ कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्मरतो कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं दुःख धरून बसला, कर्ज न फिटे त्याचे बाला देऊन फेडी लोकांचें कर्ज, राहील तें तुझें समज கடன் ऋणम् ಸಾಲ అప్పు दाहार unsecured loan rupee loan raising of loan reconstruction loan overnight loan perpetual loan bank loan बोजा करणें undisbursed loan unexpired loan nonproductive loan debt collection consumption loan overdue loan term loan tied loan development loan accruing debt admitted debt agricultural debt upstream loan work out loan servicing of debts settle debt raise a loan recovered advance foregoing debt individual loan passive debt permit perpetual loans banking debts borrowing ratio capital debt cash loan loan accountant loan association loan bond loan funds loan inspector loan register loans bearing interest long-term debt make loan marketable debt educational loan interbank loan interest free loan interim loan morning loan convertible debt Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP