Dictionaries | References

ओली

   
Script: Devanagari

ओली     

वि.  ओला पहा .
 स्त्री. ( वस्त्राचा ) कांठ ; शेवट ; पदर . ' वालिपेचिआं ओली । ' - शिशु १७५ . ( जु . का . ओळि = रेघ , रांग ; दे . ओली = ओळ ; सं . आलि , आवलि )
०आग  स्त्री. पुष्कळ पाऊस पडल्यानें आलेली आपत्ति ; ओला दुकाळ . म्ह० कोरडी आग पुरवेल , ओली आग पुरवणार नाही .
०कांडी  स्त्री. हिरवें पीक , शेत , गवत ; धान्याची हिरवीं रोपें .
०कूस   स्त्री हिरवें पीक , नंतरचा स्त्रियेचा गर्भाशय ( अशा वेळीं पुन्हां लवकर गर्भ राहण्याचा संभव असतो ).
०कोरडी  स्त्री. अल्पस्वल्प , जोडेंभरणें अन्न . ' प्रामाणिकपणाचे मिळविलेल्या ओल्याकोरड्या भाकरीला जी रुचि असते ती दुसर्‍याचें मिधें होऊन मिळविलेल्या पक्कान्नाला नसते .' निबंधेचंद्रिका .
भाकर  स्त्री. अल्पस्वल्प , जोडेंभरणें अन्न . ' प्रामाणिकपणाचे मिळविलेल्या ओल्याकोरड्या भाकरीला जी रुचि असते ती दुसर्‍याचें मिधें होऊन मिळविलेल्या पक्कान्नाला नसते .' निबंधेचंद्रिका .
०खरुज   पू - स्त्री . १ वाहणारी खरूज . २ ( ल .) सतत त्रास देणारा इसब , व्याध्रि , जंजाळ .
०भांग  स्त्री. ही कोरडीपेक्षां जास्त अमली असते ह्मावरून ( ल .) स्वच्छंदी , तामसी मनुष्य .
०भिक्षा  स्त्री. शिजविलेल्या अन्नाची भिक्षा ; मधुकरी ; याच्या उलट कोरडी भिक्षा म्हणजे धान्य दाणे वगैरे .
०ममता   स्त्री खुरेंखुरे , सात्विक प्रेम ; ज्यापासून कांही लाभ होतो अशी प्रीति .
०सवाशीण  स्त्री. न्हाती - धुती सवाशीण ( कोरी म्हणजे नहाण न आलेली ). - मसाप १ . १ . १ .

Related Words

ओली भांग   ओली आग   ओली सुकी करणें   कोरडी आग पुरवते पण ओली आग पुरवत नाहीं   ओली   जमिनीवरची आग पत्‍करते पण पाण्यावरची ओली आग पत्‍करत नाहीं   ओली काडी   ओली कोरडी भाकर   ओली खरूज   ओली दुकाळ   ओली भिक्षा   ओली ममता   ओली सवाशीण   कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही   कोरडी आग पुरवेल, ओली आग पुरवणार नाहीं   कोरड्या भिक्षेबरोबर ओली भिक्षा बरी   green sand   green sand casting   green sand cores   green sand moulds   wet srubber   wetted perimeter   आर्द्रकं   वली आग   वली आघ   वली कूस   वली खरुज   वलीबाळंतीण   वलेटे   वलेता   वलेते   वलेपाले   ओल धरणें   कोरडी आग   ओलीपाती   बेलखरुज   धुरपण   कोरी सवाशीण   वाळवणे   कांठा बांधणें   ओलवट   लशाकोड्या   लुगधी   रांदुंक कळना जाल्यारि रांदणी वांकडी   रांदुंक कळना जाल्यारि राकडा वल्लीं   वलेटा   वोलिसावलें   हात भिजणें   चबचबीत   करतां नये काम, ठेवी हत्‍यारां दूषण   ओले जाळणें   मडक्याचा कांठ ओला (आहे) तों वळेल   लुगदा   लुगलुगीत   तुरट   ओलीबोली   मडक्‍याचा कांठ ओला आहे तो वळेल   नाणें सांगणें   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   हडहडणें   bog   सिंचित   आरणें   खुडखुडीत   करंट्याला बोल फार, चिकण मातीला ओल फार   कुंवळ   कुचिंद   थापणे   खटखटीत   कथली   थुंकी   गिलावा   तुंबिनी   लुगदी   रेलणे   वले   forage   अलें   धुमसणे   वोल   थुंका   थुका   थुकी   दूर्वा   ओळ   भाजी   सुपारी   चालणे   ओला   आग   कोरडा   चूल   वारा   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP