Dictionaries | References ओ ओला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ओला हिन्दी (hindi) WordNet | Hindi Hindi | | noun आसमान से गिरने वाला बर्फ का टुकड़ा Ex. बारिश के साथ-साथ ओले भी पड़ रहे हैं । ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घनोपल बिनौरी बनौरी करका धारांकुर बीजोदक पादचत्वर पुंजिक तोयडिंब तोयडिम्ब पयोघन मेघास्थिWordnet:asmশিল bdसार अन्थाय gujકરા kanಆಲಿಕಲ್ಲು kasڈوٹھ kokगारो malആലിപ്പഴം mniꯂꯦꯟ nepपीस oriକୁଆପଥର panਗੜੇ sanकरका tamஆலங்கட்டி telవడగండ్లు urdاولا , ژالہ , بنوری noun शक्कर,मिश्री आदि का लड्डू Ex. श्यामा ओले खा रही है । ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benওলা kokओला malഒല oriଚିନିଲଡ଼ୁ urdاولا adjective ओले के समान ठंडा Ex. फ्रिज में रखने के कारण यह वस्तु ओली हो गई है । MODIFIES NOUN:पदार्थ ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmহিমশীতল bdअखा अन्थायबादि benকরকা kanಆಣೆ ಕಲ್ಲಾಗು kasیَکھ ہیوٗ kokकर्या भशेनचें nepअसिना oriବରଫ ଗୋଲା panਠੰਡਾ tamமிக குளிர்ந்த telమిక్కిలి చల్లని urdاولا , یخ بستہ Rate this meaning Thank you! 👍 ओला कोंकणी (Konkani) WordNet | Konkani Konkani | | noun साकर, खडीसाकर, बी हांचो लाडू Ex. श्यामा ओला खाता ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benওলা malഒല oriଚିନିଲଡ଼ୁ urdاولا Rate this meaning Thank you! 👍 ओला A dictionary, Marathi and English | Marathi English | | . ओले जाळणें To burn even the green, i.e. to tyrannize exceedingly. Luke xxiii. 31. Rate this meaning Thank you! 👍 ओला Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Wet. Fresh, fruitful, profitable (opp. कोरडा Fruitless, vain). Having property or substance.ओलें कोरडें पाहणें To be dainty and nice (in eating). Rate this meaning Thank you! 👍 ओला मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | See : आर्द्र Rate this meaning Thank you! 👍 ओला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ भिजलेला ; न वाळलेला ; कोरडा याच्या उलट . २ ताजा ; हिरवा ; न सुकलेला ; ' पान ओलें आहे तोंच रस काढा .' ३ ( ल ) फलदायक ( कोरडा = फल रहित याच्या उलट )' लाभदायक ; किफायतशीर ; उप्तादक . ' हा व्यापार पहिल्यासारखा आतां ओला राहिला नाही .' ४ भरभक्कम ; भरगच्च ; भरगच्च ; पुष्कळ दळ , गर असलेलें ; रसाळ ; रसभरित . ५ पैकेवाला ; मालमत्ता असलेला . ' रामचंद्रपंत दिसतो भिकार्यासारखा पण तो आंतून ओला आहे हो !' ( ओल ) म्ह० हात ओला तर मैत्र भला = जोपर्यंत कांही लभ्यांश आहे तोपर्यंत मित्राची मैत्री टिकटे . ओलें कोरडें पहाणें -( खाण्यामध्यें ) चव घेत , चाखतमाखत बसणें ; चोखदळपणा करणें . ओलें जाळणें - १ हिरवें , कच्चें ( जिवंत ) जाळणें . २ ( ल .) फार , जुलुम करणें .०इसप इसपाची एक जातज्यांतुन सारखें पाणी गळतें असे .०कचकचीत वि. अतिशय भिजलेला ; ओला चिंब .०गोळा पु. ( ल .) मठ्ठ ; मदृड ; फार कच्चा ; अडाणी .०चिंब तिंब वि . अतिशय ओला ; थबथबाणारा ; ओला कचकचीत .०दंड पु. १ पाण्याचा सतत वाहणारा पाट . २ ( ल .) सतत वर्षभर असणारा बाग , आगर , ' त्याचे घरीं ओला दंड आहे .'०दुक का ) ळ - पु . अतिशय पावसानें पिकाची हानि झाल्यामुळें पडलेला दुष्काळ .( का ) ळ - पु . अतिशय पावसानें पिकाची हानि झाल्यामुळें पडलेला दुष्काळ .०देंठ पु. हिरवें रोपटें किंवा दांडा ; कोंवळें गवत ; किंवा एखाद्या धान्याचें पीक .०नायटा पु वाहणारा व चरत जाणारा नायटा ; गजकर्ण .०मसाला पु रोज तयार करावयाचा मसाला ; विशेषत ; मांसान्नांत हा वापरतात . त्याचें मिश्रण असें ; - कांदे १० तोळे , लसून , आलें प्रत्येकीं अडीच तोळे , सुकी मिरची १ तोळा , अर्धें लिंबू व अडीच तोळे कोथिंबीर . - गृशि २ . ५३ . Related Words ओला ओला गिरना हात ओला करणें हात ओला होणें اولا ওলা ଚିନିଲଡ଼ୁ ഒല हात ओला तर मित्र भला हात ओला, तर मैत्र भला करका ઓલા ਓਲਾ ओला कचकचीत ओला दुकाळ ओला पड़ना गू खातो ओला ஆலங்கட்டி వడగండ్లు કરા শিলা ਗੜੇ କୁଆପଥର गारो ڈوٹھ ಆಲಿಕಲ್ಲು सार अन्थाय मडक्याचा कांठ ओला (आहे) तों वळेल मडक्याचा कांठ ओला आहे तो वळेल hailstone শিল ആലിപ്പഴം पीस गार wet famine green bond तोयडिंब बिनौरी बनौरी पुंजिक macerated filter paper ओलेंपाले तोयडिम्ब हात भिजविणें silofiller's disease of lung बीजोदक लबदा भादव्यांतला wet ओलसर ओलवन ओली काडी ओले अंबसुका अंबसुखा घनोपल चपचप चीब बिबॉ बिबो मेघास्थि पयोघन हुळा हौळा ओलवत धारांकुर हात धुणें ओलवण आदिमसंघ आधळा ओली आग बाटुक लुगलुगीत पेंडखजूर हात भिजणें ओलें अंबोण दाखविणें उळ वलादांड अतिवृष्टी तान्हेला बाटूक लाडका लेक म्हणतो, मला शेजार्याच्या घरावर हूळा भाजूं द्या फत्तरपर पाणी पडे, भीजे पण भीने नही, मूरखसे गीयान् कहे, बुझे पण रीझे नहीं नाहींतर पडला अबोला पादचत्वर ओंबी ओलवणी वोल्हावणें नर्मदेचा गोटा, नर्मदा नदींतला गोटा सार्द्र हुळहुळा ओलास्त्रा ओली ओरा ताकोला आर्द्र उल कडवळ ओली सुकी करणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP