Dictionaries | References

एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवूं पहातो विडी

   
Script: Devanagari

एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवूं पहातो विडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   One man's loss is another man's gain.

एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवूं पहातो विडी

   दुसर्‍याच्या संकटाचा मुळीच विचार न करतां, त्यापासून स्वतःचा अल्पस्वल्प सुद्धां फायदा करून घेणें. क्षुद्र वृत्ति. ‘‘दामू आण्णा, माझी धान्याची पोती भिजत असतां तुमची अंघोळ होईपर्यंत नळ बंद करावयाचा नाही हे तुमचे म्हणणें म्हणजे, ‘एकाची जळती दाढी०’ अशांतला प्रकार होय.’’

Related Words

एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवूं पहातो विडी   एकाची जळते दाढी, दुसरा म्हणतो माझी पेटवूं या विडी   एकाची जळते दाढी, दुसरा तीवर पेटवितो विडी   दाढी   विडी   कोणाच्या खाडाक पेटलो उजो नी (कोण म्‍हण्टामात्तशि) विडी पेटैता   विडी फुसकावप   विडी ओडप   दाढी धरणें   एकाची टाळी, दुसर्‍याची टवाळी   दुसरा   घडी घडी, लांब दाढी   मूठभर मिशा, हातभर दाढी   दाढी होटी धरणें   गिर्‍हाइकाच्या हातीं दाढी धरविणें   मिया मूठभर व दाढी हातभर   तुमची आमची विडी, बसल्‍या बसल्‍या फुंका   तुझी दाढी जळो पण माझा दिवा लागो   दाढी धरून टांचा, पाय तुडविणें   जिसकी गोदमें बेठे, उसकी दाढी खिसोटे   खाड   दुसरा गतिमाला   दुसरा चक्रण   दुसरा दंतुरचक्र   दुसरा गिअर   एखाद दुसरा   जळते लाकूड   एकाची एक   रंजकीची विडी   धुम्रपान करणे   गरीब बोले, दाढी हाले, राजा बोले, दळ हाले   आपल्या खालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो की मांग बसो   दाढी करणें   जळते घराचा पोळता वांसा   एकाची तूट, दुसर्‍याची लूट   एकाची पसंती, दुसर्‍याची नापसंती   గెడ్డం   ਦਾੜੀ   ଦାଢ଼ି   श्मश्रुः   दाढ़ी   ریش   ಗಡ್ಡ   ओलें जळते आणि वाळलेंहि जळतें   जळते घराची वांसोटी, चोराजवळची लंगोटी   एकाची होळी तर दुसर्‍याची दिवाळी   (एखाद्याची) दाढी हालविणें   दाढी गखणें , वाढविणें   दाढी पाहून वाढणें   दाढी पाहून वाढी   मूठभर मिया, हातभर दाढी   एक कहे लोहेको चुवा खाये, दुसरा बोले लडका ले गये चील   george ii   اکھ زٕ   ସେକେଣ୍ଡ ଗିୟର   দ্বিতীয় গিয়ার   এক আধটা   ਦੂਸਰਾ ਗੇਅਰ   બીજો ગિયર   दुसरें गियर   दूसरा गियर   بیٖڈی   பீடி   బీడీ   ବିଡ଼ି   બીડી   ബീഡി   तमाखुनालिः   बीड़ी   ಬೀಡಿ   एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा   तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा   आधींच तारें त्यावर गेले (शिरलें) वारें   ज्याचें मन दुखविलें आहे त्यावर विश्वासूं नये   नाहीं उचलण्याची शक्ति, त्यावर भार घालिती   whiskers   face fungus   beard   दारी   ऊन खाण्यानें तोंड जळते, थंड करून खा   मेणबत्ती स्वतः जळते आणि लोकाला प्रकाश देते   other   एकाची हो करितां स्तुति, अभिमानी जळे चित्तीं   डोमडी बायको एकाची, गोरी बायको लोकाची   खाडाक उजो लागल्‍या वेळार अपलो भाजूंक वेता   खाडाक उज्‍जो लाघल वेळेरी अपलो वज्‍जूंक वत्ता   घडी घडी, लांब दाढी (करणें   दुसर्‍याची दाढी जाळून उजेड मिळवावयाचा   बोकड येईल तर दाढी जाईल   एकाध   ஒரிரு   ఒకట్రెండు   ଗୋଟିଏଅଧେ   ਇਕਾਧ   ഒന്നോരണ്ടോ   एकाद्रें   मोनसेसो   ಕೆಲವು   ईश्र्वरास ठकवूं पहातो तो आपला आपण फसला जातो   पैशानें मारलेला वर पहातो व अन्नानें मारलेला खालीं पाहतो   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP