Dictionaries | References उ उपरी Script: Devanagari Meaning Related Words उपरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A sojourner; a lodger; a temporary resident; one dwelling where he has no property in the soil. 2 A tenant or farmer having no right of occupancy; as opp. to थलकरी A landed proprietor.After, further, onwards, to proceed. उपरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A sojourner, a lodger.ad After, further. उपरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. गांवांत जमीन , वतन नाहीं असा ; मिरासदार नसणारा ; तात्पुरता राहणारा ; स्वत : ची मालकी नाहीं अशा जागीं राहणारा .( ल . ) उडाणटप्पू ; आगापिछा नसलेला . एखादा उपरी पोर धरुन आणून स्वर्गाचे दरवाजे मोकळे करुन घेतल्याचें सुख मानून घ्यावयाचें - टि ४ . १८ . म्ह० उपरे आले आणि धनी झाले .खंडानें , कौलानें जमीन करणारा ; खंडकरी ; खेडूत ; थलकरी याच्या उलट ;वरिष्ठ ; वरचा . चित्त्यास शिकारीचे सवईसाठीं उपरी अधिकार्याच्या परवानगीनें नेणें . - चिमा . ( बडोदें ) २८ . - क्रिवि . नंतर ; पुढें ; वर उपरि पहा . उपरी बोले रामललना । - रावि २० . १३९ . ( पत्रांतून ) आशीर्वाद उपरी ; विनंती उपरी , इ० - स्त्री . माडी मग ते सप्तखणांची उपरी । तेथें ठेविली राये कुमरी ॥ - कथा १ . ६ . ३५ . - पु . उंचवटा . स्वामिपूजेसि ते अवसरीं । स्थळ केलें उपरीवरी । - संवि १३ . १३८ . ( गो . ) [ सं . उपरि ; सिं . ओपिरो ; गु . उपरी ; हिं . उपर ] Related Words उपरी overhead structure overhead type conveyor superstructure of breakwater overhead crane उरावरचा हात उपलाशें थलभरी जडे उपरु उकाशी कूपकशिखरः वायदेशा हटाऊ गुरु आणि शिटाऊ चेला अगांतुक आगांतुक ठिकाणदार कटकाई बृहच्चिन्तामणिटीका थलकरी लांजा जिंदगाणी उपलगु प्रत्यभिज्ञाविमर्शिनी जिंदगानी कमत बोडकी आली व केसकर झाली थर्र मानसंशोध मिरासी जिंदगी अधव्याचा खुंट्या उखित केवी बारर्गीर मिराशी कामत उपलाणी रहिवास खुंटी उपटड खुंटी उपाटड खुटेंउपड उखिता उचल्या बारगीर मेहमन मेहमान स्थाय आगंतुक मिरास ठिकाणा जिराइती जिरायती तद उपनयन वाळणें ठिकाण अवयव भणभण खुटी तत दाद cost उपरि ध्वज संस्था कच्चा दुर्वासस्, आत्रेय वर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP