Dictionaries | References उ उघड Script: Devanagari Meaning Related Words उघड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Open, plain, clear, manifest, evident, apparent: also open, explicit, free from disguise or secrecy: also public, popular, vulgar, notorious.. उघड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Open, evident. Explicit. Public. f Fairness. Holding up of rain. Notoriety (of a fact). उघड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. प्रकट , व्यक्त , स्पष्ट . उघड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective गुप्त नाही असा Ex. त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली. MODIFIES NOUN:उक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:ज्ञात माहीत ठाऊक जगजाहीर प्रकट व्यक्त स्पष्टWordnet:asmঅগোপনীয় bdआन्दो नङि benঅগোপন gujઉઘાડું hinअगुप्त kanಮುಚ್ಚಿಡದ kokउक्तें malപരസ്യമായ mniꯊꯨꯞꯇꯕ nepअगुप्त oriଖୋଲା sanअगुप्त tamமறைக்காத telరహస్యంకాని urdظاہر , غیرپوشیدہ , واضح , عیاں , نمایاں , صاف adjective कोणतेही रहस्य नसलेला Ex. हे उघड प्रकरण आहे आणि तुम्ही खोटे बोलत आहात. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmৰহস্যহীন bdरहस्य गैयि benরহস্যহীন gujરહસ્ય વગર hinरहस्यहीन kanರಹಸ್ಯವಲ್ಲದ kasرازٕ بَغٲر kokउकती malപരസ്യമായ mniꯑꯔꯣꯟ ꯑꯊꯨꯞ꯭ꯌꯥꯎꯗꯕ nepरहस्यहीन oriରହସ୍ୟହୀନ panਰਹੱਸਹੀਣ sanअगूढ telబహిర్గతమైన urdغیر پوشیدہ , غیر اسراری See : धादांत उघड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. स्पष्ट ; व्यक्त ; उकललेला मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें । - ज्ञा ११ . ४४२ .स्वच्छ ; ढळढळीत ; जाहीर ; प्रकट ; सार्वजनिक ; महशूर ; गुप्तवेषरहित .दुर्लौकिक झालेलें ; - स्त्री .निरभ्र आकाश ; हवा स्वच्छ असणें ; उघाडी ; उघडीक ; पाऊस थांबणें .दुर्लौकिक ( एखाद्या गोष्टीचा ) - क्रिवि . प्रसिध्दपणानें ; जाहीर रीतीनें ( फिरणें , सांगणें , बोलणें ). [ सं . उद + घट ; प्रा . उग्घड ] उघडकीस येणें - परिस्फोट होणें ; गुप्त न राहणें ; जाहीर होणें उघडकीस आणणें - परिस्फोट करणें ; प्रसिध्द करणें ; जगजाहीर करणें . उघड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उघड करणें१. स्पष्ट सांगणेंगुप्त न ठेवणें. अंतःकरणातील भावना मोकळ्या करणें. Related Words उघड झालेला उघड करणे उघड गुप्त मित्रापेक्षां उघड शत्रु बरा अपमान अपकीर्ति हे उघड ठकाचे सोबती उघड केलेला उघड जमाबंदी उघड माप उघड मूठ फुकाची उघड शत्रुत्व पुरवतें, गोंवरीची आग जाचते उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी प्रकट অগোপন आन्दो नङि उक्तें പ്രകടമായ மறைக்காத வெளியான ప్రకటితమైన రహస్యంకాని প্রকটিত ପରିପ୍ରକାଶ પ્રકટ ಪ್ರಕಟವಾದ ಮುಚ್ಚಿಡದ अगुप्त ઉઘાડું نوٚن کَڑُن बुंफोर नुजानाय പരസ്യമായ ପ୍ରକାଶ କରିବା ਪ੍ਰਗਟ ઉઘાડું પાડવું വെളിപ്പെടുത്തുക reveal نوٚن واضح অগোপনীয় தெரிவி విప్పు expressed uttered verbalised verbalized खोल्नु उकतें प्रकाशय ଖୋଲା প্রকাশিত open unveil खोलना फोडप uncover ਖੋਲਣਾ ਪ੍ਰਤੱਖ ಬಿಚ್ಚು খোলা bring out manifest error professed exercise on the face of open secret for obvious reasons naked confession obvious error patent danger apparent reason claim of an abviously unsubstantial character disclosure of information error of law apparent on the face of the record evident utility हौसेनं केला वर त्याला भरला हिंवज्वर हौसेनें केला वर, त्याला भरला दिवसां खोकला रात्रीं ज्वर ! हौसेनें दादला केला, तो रंडिबाज निघाला उघडकीस आणले उघडे परब्रह्म gross error open risk avowedly उजागरीस येणें नागव्या गोष्टी करणें नागव्या गोष्टी सांगणें apparent error on the face of records avowal ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार। भोजनासारखा लाभ नाहीं, मरणासारखी हानि नाहीं थू फोडप रोग, शत्रु आणि ऋण यांची उपेक्षा केली तर अधिक बळावून प्राणनाश करतात आडपडदा न ठेवता बातमी फोकणें बातमी फोडणें दांतखिळी भांडे फुटणे true disclosure न्हंय भोळी, पुण बांय भोळी न्हंय राजरोस आपणा जागेवेली दोरी ढोलके फोडणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP