-
वि. अभिमत ; मान्य ; पसंत ; कबूल . तुम्ही संमत जाला तेंच पुरे . - ग्रंथमाला लक्ष्मीकल्याण १३ . [ सं . सम् + मन् ] संमत , संमति , सम्मत , सम्मति - स्त्री . १ मान्यता ; कबुली ; पसंती . २ ऐकमत्य ; सहमत ; अनुमति ; रुकार . संमतिपत्र , संमतिपत्रक , सम्मतिपत्र , सम्मतिपत्रक - न . १ अनुमतिदर्शक लेख . २ पंचांच्या निवाडयाची मान्यता असल्याबद्दल लेख .
-
स्त्री. तरफ ; दिशा ; बाजू . कमळनैन सेकिन सम्मत निंब . - रा १५ . १७२ . शेटे महाजन समतानिहाय . - रा १५ . १८९ . [ अर . सम्त् ]
-
संमत [sammata] p.p. p. p. p.
-
sammata, sammati, sammatipatra Better written सम्मत, सम्मति, सम्मतिपत्र. Also for संमत as representing the two Arabic words & see सम्मत.
Site Search
Input language: