Dictionaries | References आ आळि Script: Devanagari See also: आळिव , आळी Meaning आळि महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. हट्ट ; छंद ; रळी ; ( लहान मुलांची ) तीव्र इच्छा , हेतु , मनीषा , लाड . तें आळि करौनि मागे जेवण । - दाव २९६ . आळी घेऊन जन्मा आले । कित्येक प्राणी । - दा ९ . ८ . २२ . एके दिवशीं प्रात : काळीं । कृष्ण घेऊन बैसला आळी । - ह ६ . ६ .लडिवाळचें , हट्टाचें भाषण . आळि बोलैति धाकुटें विदावंतीसी । - शिशु ३५३ . [ का . अळु = रडणें ]०कर वि. हट्टी ; छांदिष्ट ; हेकेखोर ( लहानमूल ). आळिकर त्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देवोनिया । - तुगा ५२१ . [ आळ = हट्ट ] Related Words आळि आलै अळिका आळिव आळिका अळंगें आळी अळी अळें आळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP