Dictionaries | References आ आपली मांडी उघडतां आपणांस लाज वाटते Script: Devanagari Meaning आपली मांडी उघडतां आपणांस लाज वाटते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शब्दशः अर्थ स्पष्ट आहे. लाक्षणिक अर्थाने, आपण ज्या कुटुंबात, संस्थेत वावरत आहो, ज्या कार्यात भाग घेत आहो, त्यांतील दोष परकीयांना दाखविण्यांत आपण संस्थेबरोबर स्वतःचीहि इभ्रम गमावीत असतो. कारण संस्थेबरोबरच ती चालविणारे-तिच्यात वावरणारेहि नालायक ठरत नाही काय? तु०- आपने रान खोले, और आपही लाजू मरे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP