Dictionaries | References

आण

   
Script: Devanagari
See also:  अणीबाणी , अन् , आणा , आणा दोन आणे , आणिखी , आणी , आणी बाणी , आणीक , आणीदरा , आणीदार , आणीबाणी , आन , आनि

आण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : लिंग

आण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āṇa f An oath. v घाल, वाह, घे. 2 C A quantity of salt; at some ports, three खंडी, at others, two and a half.
And.

आण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An oath; a quantity of salt.

आण     

ना.  आणभाक , प्रतिज्ञा , वचन . शपथ .

आण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शपथ

आण     

 स्त्री. नजर ; दृष्टी . ' मराठ्यांची आण दिल्लीवर फिरली ' - हि प्र . ११ . १५२ .
 स्त्री. ( कों . ) मिठाची रास ( माप ); कांहीं बंदरांत तीन खंडीची तर कांहीं बंदरांत अडीच खंडीची रास असते .
क्रि.वि.  आणखी या अर्थी मराठीत कित्येक वक्ते पुढील प्रयोग करितात -
 स्त्री. 
उअ .
आणिक ; आणि ; व . [ सं . अन्य ] - वि . अन्य ; दुसरें ; निराळें . आण करुं नये बापा । - उषा १०९८ . तुजसम वीर नाही आण । - मुशांति ३० . १५६ . [ सं . अन्य ; प्रा . अण्ण ]
शपथ . श्री विठ्ठलाची आण - शक ११९५ चा चौर्‍यांशीचा शिलालेख . ( क्रि० घालणें ; वाहणें ; घेणें . ). माझ्या गळ्याची आण ; देवाची आण वगैरे प्रयोग आहेत . कां भीमकाची आण । हे चंद्रकिरण । - शिशु ८२२ . धाडी बळें वृकाच्या घालुनि हरिणीस आण गेहाला । - मोविराट १ . ५३ . [ सं . आज्ञा ; प्रा . आणा ; सिं . गु . का . आण ; ते . आन ]
अशा प्रकारची व्यवस्था आणि सरकारनें केली .
तो आणि तसा वागेल हें संभवत नाहीं .
ब्राम्हण नि दारु पिईल हें होणार नाहीं . या स्थळी आणि नि हे शब्द हन्त , हान या शब्दांचे अपभ्रंश आहेत . [ सं . हन्त =( ज्ञाने . ) हान - हानि - आणि - णि - आन - न - नि . हान शब्द ज्ञानेश्वर असाच योजतो . - राजवाडे ( १८३२ ) म्हणौनि उदकीं हान रसु । कां पवनीं जो स्पर्शु । ! - राज्ञा ७ . ३२ . ]

Related Words

आण घालणें   आण   अंगठयास आण लागणें   गळ्याची आण   आण केली वाहायला, भाकर केली खायला   आण घेणे   आण ने   आण पायली,करुंदे वायली   आण पायली, करूं दे वायली   आण मण, करूं दे सण   आण वाहाणें   खायाचा खाऊन नकटीची आण वहावयाची   चिकणी सुपारी पिकले पान, सोड म्‍हसोबा आमची आण   रक्ताची आण   देवाची आण   देवाची (चे) आण   ने आण   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण   वागाक गायीची आण घाल्लेले गादि   oath   penis   phallus   member   movement of goods   tool-move order   charges for moving prisoners   आणको   रहाडण   दुराय   hydrome   सहस्त्र बंदाखालीं बसणें   गुऱ्हाळघर   बंदाखालीं बसणें   मोरवें   पाठकुळी   पाठकुळीस   पाठकोळी   पाठकोळीस   पाठगुळी   पाठुंगळी   पाठोंगळी   वठणीस   अनीगा   protophloem   conducting (vascular) bundle   ornithophilous   सर्डी   आणक्रिया   आणप्रमाण   आणशपथ   आवट   तिसरून   डवका   फुलपात्र   बरामत   भातवाढणे   भिरगोरें   मरणसोंग   शेटशाई   गरळी   च्यान   चिक्र   कज्जाखोकला   दिवाणचावडी   मिथ्यापवाद   महाजाब   पशेरी   वाटेवर आणणें   hadrome   alburnum (sap wood)   सिमेंट   काशीपट   अनेगा   अपेशाचें खापर   उपसळो   उबजळा   बदलामी   मोडकी   दंदास   हरिगण   आणेगा   अजहत्स्वार्थलक्षणा   अजहल्लक्षणा   (आईवर) नाडा सोडणें   चेतव   अघळ पघळ   आणभाष   आनंदाश्रु   जाव बे लंवडे! बर्‍हाणपूरकी खबर लाव   अण्   तावडींतून   अन्नाची क्रिया   अन्यथा करणें   बलागत   बसव   बाहेरभितर   बिरामत   नाटबाट   कोनकोपरा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP