Dictionaries | References

असत

   
Script: Devanagari

असत     

 न. असत्यपणा ; अविनाशी पदार्थ . [ सं . अ + सत ]
वि.  
खरें नव्हें तें ; खोटें ; असत्य ; मिथ्या ; अवास्तव ; विनाशी ; ज्याला अस्त्वि नाहीं तें ; काल्पनिक ; अस्सल नव्हे तें . तैसी सत ना असत होये । - ज्ञा १५ . ८१ . तरी सच्छब्दें येणें । आटूनि असताचें नाणें । दाविजे अव्यंगवाणें । - ज्ञा १७ . ३८० . [ सं . ]
वाईट ; दुष्ट ; असाधु ; खट्याळ .
अन्याय ; अयोग्य ; सामाशब्द - असन्मित्र = खोटा मित्र , प्रसंगीं उपयोगी न पडणारा मित्र . असद्विद्या = कुविद्या ; पिशाचविद्या ; दु : शास्त्र . असन्मार्ग = कुमार्ग , अनिष्ट - वाईट मार्ग ; असदव्यापार - व्यवहार = वाईट - मूर्खपणाचीं कर्मे - प्रघात . असदभाव = दुष्टस्वभाव . असत्कर्म ; असत्पथ ; असत्पुत्र ; असत्संगर्ग ; असद्विचार ; असदाचार ; असदवृत्ति इ० [ सं . ]

Related Words

असत   भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं   हरहर म्हण्टले जायते जाण आसात, खणिक उडी मारतलो कोण आसा ! हरहर म्हणपी जायते असत पण खणींत उडी एकल्यानच मारुक जाय   चेडिये पोराक दीसा बापइ ना, राति आवइ ना   अँफेटामाईन   तिरपुल्या   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   ज्याहां   अडहतेरी   अडहत्यारी   असंजाळ   अॅल्युमिना   छायायंत्र   चांदीचे भांडे   कांसाळ   कुंभाराच्या माता   भातवडी रुपाया   मढेंरू   मदभरणाचा   मनसमजूत   महंमाय   धारकरी   निसिंदगी   सदावर्ते   खुंटारा   बावनकशी सोनें   हातीं भाला, जेऊं घाला   गर्वदृष्‍टीचें लक्षण, दिसतें तोंडावरून   खाराखिर   बुळ्ळू   मांजरि दांत पिलांक लागनात   पहिली बेटी, मालाची (धनाची) पेटी (अगर तूप रोटी)   लंकेंतु उबजलेले सगळे रावण न्हयिं   लहानपण   राईचा भाव रात्रीं गेला   वास्ते   अंतरीवस्त्र   अकर्तृक   आदरेखून   आमटी नाटक मंडळी   आरंभशूराः खलु दाक्षिणात्याः   जानपरवर्षी   झपझप   झपझपां   झपाझप   अनिबध्दगान   खांद्यावर भाला आणि जेवायला घाला   खांद्यावर सूळ   जनात   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   कडीत   करकेतन   ओळंग   औरंग   कीजत   कुंभाराच्या देवी   बालपरवर्षी   दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते   दुराडी बांधून टाकणें   बग्गी   भिकाबंद   भुकिस्त गुरुं वळचणी उपसतें   भूर्जपत्र   मांडी मोडणें   मोहत दी   म्हाळपैचे काण   नंगा खुदासे जोरावर   द्वार निघणें   नांदायला जाणें   नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा   पाणगळ ऋतु   राजमहाल   सबका सुनना और दिलका करना   अललल   पाटी उधळणें   गोणपाट   घोडे मारणें   चंदनाची चहाडी पळसाने केली, मैलगिरी चंदनाची मुळें तळासी गेलीं   सासवडी कागद   गिलचा   गुलालगोटा   गुलाला   आपण हांसतों लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला   आयुः कर्म च वित्तं च विद्या निधनमेव च।। पंचैतानि विसृज्यंते जन्मस्थस्यैव देहिनः ।।   आली तार, झाला ठार   असत्काळ   जाकीट   चांचेगिरी   तिवारी   (डोक्यावरचा) पदर काढणें   कमती   कर्केतन   एजोब   बाहीचा वसूल   बचंभट   मनांतुलें मनांतु, जनांतुलें जनांतु, तुळशी पान कानांतु   देवानें पाहिलें, तेंच जगाला दिसलें   पत्तने विद्यमानेऽपि ग्रामे किं रत्न परीक्षा   रोजमुरा   रिकामा न्हावी, कुडाला तुंबडी लावी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP