-
अष्ट अभिमानस्थानें
(अ) १ कुल, २ रूप. ३ तारुण्य, ४ गर्व, ५ तप, ६ संपत्ति, ७ राज्य (अधिकार) आणि ८ विद्या ;
(आ) १ जात्यभिमान, २ कर्माभिमान, ३ विद्याभिमान, ४ धनाभिमान, ५ मूर्खपणाचा अभिमान, ६ बलाभिमान, ७ मद्यप्राशन आणि ८ अहंकार.
सातवी मद्य प्राशनाची मस्ती।
आठवी मस्ती मीपणाची ॥ ([सि. बो. ४७-७७])
-
See : आठ, आठ
-
See : आठ, आठ, आठ
-
See : आठ, आठ
Site Search
Input language: