-
verb पृष्ठभागावर स्थिरावता न आल्याने सरकणे
Ex. चिखलात पाय घसरला.
-
क्रि. अधोगतीला लागणे , खचणे ( प्रकृती ), घरंगळणे , चळणे , चुकणे ( पाय ), ढासळणे ( प्रकृती ), निसटणे , निसरणे , पडणे ( घसरून ), र्हास होणे , सरकणे .
-
See : ढळणे
Site Search
Input language: