-
क्रि.वि. अग्रभागी , अगोदर , आधी , पहिल्यांदा , प्रथम ;
-
क्रि.वि. डोळ्यादेखत , देखत , नजरेसमोर , प्रत्यक्ष , समक्ष , समोर , सामने .
-
adverb पुढच्या दिशेला
Ex. शर्यतीत धावतांना राम सहज आमच्या पुढे निघून गेला
-
adverb एखादी गोष्ट घडून वा निघून गेल्यावर
Ex. अता तु पुढे काय करायचे ठरवले आहे.
Site Search
Input language: