Dictionaries | References

अडला नारायण गाढवाचे पाय धरी

   
Script: Devanagari
See also:  अडला हरी गाढवाचे पाय धरी

अडला नारायण गाढवाचे पाय धरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Necessity has no law or choicewill oblige one to stoop to anything.

अडला नारायण गाढवाचे पाय धरी

   अडलेला माणूस क्षुद्र पशूलाहि शरण जातो. अगतिक झालेला मनुष्य नीचाचीहीं विनवणी करुं लागतो. अडणें पहा.
   एखादा मनुष्य अडचणींत सापडला असता स्वतः कितीहि मोठ्या योग्यतेचा असला तरी एखाद्या हीन मनुष्याकडूनहि होणारा अपमान सहन करतो. गरजू माणूस वाटेल ती हलकी गोष्ट करण्यास तयार होतो. ‘ हा नारायण अडला । पायीं गद्ध्याच्या पडला ॥ ’

Related Words

नारायण   अडला नारायण गाढवाचे पाय धरी   अडला हरी गाढवाचे पाय धरी   नारायण उपनिषद्   नर नारायण   नारायण उपनिषद   जयप्रकाश नारायण   धरी   पाय   अडला   घोड्याचे पुढचे पाय आणि गाढवाचे मागचे पाय, ते करिती लोकी अपाय   नारायण ऋषि   नारायण ऋषी   नारायण रुशी   नळपट नारायण   पाय चिपणें   नारायणोपनिषद   पाय लागणें   पाय खुडकणें   पाय खुडणें   पाय खोडणें   पाय ठेवणे   पाय येणें   पाय शिंपणें   पाय धरणें   पाय काढणें   पाय पसरणें   पाय टिकणे   पाय देणें   पाय रोवणे   पाय वहाणें   पाय धुणें   मांजराचे पाय   पाय वळणें   पुढचा पाय   पुढील पाय   काढता पाय   पडल्यावर पाय   ਧਰੀ   ଝରା   ധരി   دٔری   دَھری   नऊ कोट नारायण   नरनारायण   नितांतल्या शिरीं नातू दाल्ला करी   मेंगी गाय पोटांत पाय   दोहों होडीवर पाय   एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत   कुत्र्याचे पाय मांजरावर आणि मांजराचे पाय कुत्र्यावर   हांतरुण पळौन पाय पातळावचे   हांतुळातकित पाय निडुंवुंका   मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात   पोटावर पाय निकाद   पाय धू, सांखळ्या केवढयाच्या   (कुत्र्या) मांजराचे पाय   कुल्‍याला पाय लावणें   (वर) पाय येणें   जळता पाय जाळणें   पापानें पाय धुणें   पाय घरांत शिरकविणें   पाय पसरुन, संसार विसरुन   पाय पोटीं जाणें   पायरीला पाय लावणें   पोटावर पाय आणणें   पोटीं पाय सूदणें   पिंजिल्ल्यांत (पिनल्ल्यांत) पाय   आपलो पाय आपल्या माथ्यार   गादीला पाय लागणें   पाय उतारार्‍यां आणणें   पाय उतारार्‍यां येणें   पिंजिल्यांत पाय, झिजैल्ल्यांत दाय   हातानें दिवनु पाय धरचे   अंथरुण पाहून पाय पसरणें   पाय मोडून पाळण्यांत घालणें   पायावर पाय, हवालदाराची माय   पोटांत पाय असणें   गोगलगाय, (अन्‌) पोटांत पाय   गळ्यात पाय येणें   दोन व्हडयाचेर पाय दवरप   बुडता पाय खोलीकडे   बुडत्याचा पाय खोलांत   कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका   पाय धू, म्हणे तोडे केवढयाचे   पाय धू, सांखळ्याचें वजन किती   मोर सुंदर पण पाय काळे   पाय भुईला लागूं न देणें   शिष्य पडला, गुरु अडला   गरीब गाय, आणि पोटांत पाय   पाय असल्यावर पायतणाला काय तोटा   पाय पडल्यार मुय काय मरचीना   पांगळाक पाय आयले, गुवांक पडले   एक वेळ पाय घसरतरीच घसरतवता   नर करणी करे तो नरका नारायण होगा   आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात   आढ्याला पाय, पिढ्याला (कुडाला) डोकें   शहाण्याचे सुलते गाढवाचे चुलते   गाढवाचे गोणीस खंडीची तूट   गाढवाचे गोणीस खंडीचें भोळें   वाहनांत वाहन पाय व हत्यारांत हत्यार हात   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP