-
पु. धनिक ; श्रीमान ; संपन्न ; युक्त . सामाशब्द धनाढ्य ; बलाढ्य ; गुणाढ्य , गर्वाढ्य . आढ्य कुलीनजनाचें दावी औदार्य जें वितरणीं तें - मोभीष्म ५ . ४५ . [ सं . ]
-
a Wealthy.
-
आढ्यत्म f Arrogance. Repute; notoriety.
-
Wealthy. In comp. as धनाढ्य Rich in money or treasure; विद्याढ्य Rich in learning or science; बलाढ्य Strong; गुणाढ्य Able, clever, possessing qualifications or good qualities. Also गर्वाढ्य, वित्ताढ्य, अभिमानाढ्य, क्रोधाढ्य, लोभाढ्य, मोहाढ्य, कामाढ्य, मदाढ्य, रोगाढ्य, रसाढ्य and others.
Site Search
Input language: