Dictionaries | References

हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं

हौसेला मोल नाहीं व गाढवाला अक्कल नाहीं
मनुष्य हौसेकरितां वाटेल तितकी रक्कम खर्च करतो
अशावेळीं त्यास कोणी आडवूं शकत नाहीं व मूर्खाला कितीहि शहाणपणा शिकविला तरी त्याचा कांहीं उपयोग होत नाहीं.

Related Words

दर्यांत आस मासो, ताचें मोल करतलो पिसो   अक्कल विकून फुटाणे खाणें   गरजेपुढें अक्‍कल अंधळी   पडियाका मोल देना, भैस उसके साथ लेना   नहीं नहीं म्हणस, संत्रजी पसरस   ढुंगण फाटे पण ढबला नहीं फाटे   लांबा साथे तुतो जीयाय, मरे नहीं पण मांदो थाय   बत्तीस दांतकी भाखा खाली नहीं जाती   विद्वानोको शिंग नहीं, और मुर्खको पुच्छ नहीं   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   अक्कल हुसारीन   अक्कल गुंग होणें   बुधे भेटी, ने फेरी नहीं भेटी   मुरख आगल वात, रिजे पण बुजे नहीं   फत्तरपर पाणी पडे, भीजे पण भीने नही, मूरखसे गीयान् कहे, बुझे पण रीझे नहीं   दुदाक आइल्याक म्हशीचें मोल कित्याक?   सारा दिवस पिसा पिसा, चपनी भर नहीं आटा   मुयेपर कोथी किसीके काम आता नहीं   सब मिलना पण लंगोटीयार नहीं मिलना   पथरको जोक नहीं लगती   धोबीसे जीत नहीं, तो गद्धको क्यौं मारना   आपने छाचको कोयी खट्टा नहीं कहता   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   बिन रोयोलडकाभी दूध नहीं पाता   लकडी बिगर मकडी नहीं वठणी आती   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   घोड्याएवढें डोकें, गाढवाएवढी अक्‍कल   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   लाज घातली भिजत, अन् अक्कल घातली शिजत   कुत्तेकू खीर और गद्धेकू चपात्‍या (नही पचती)   निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार   दुडवा मोल उसणें घेतिल्याक गोत्तु   काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच)   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   मायींनें भेत्तिल्या आयदानांक मोल ना   तिळभर चतुराईचें मोल, शेरभर हुन्नराचें तेल   झाड जितकें सरळ तितकें त्‍याचें मोल अधिक   पाण्यांत म्हैस व वर मोल   अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली   मुलगा देखणा, मात्र अक्कल उणा   गुरूची अक्‍कल गुरूला भोंवली   गुरूची अक्‍कल गुरूला फळली   बायकांची अक्कल चुलीपाशीं   ज्‍याला नाहीं अक्‍कल, त्‍याची घरोघर नक्‍कल   अक्कल विकत घेणें   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   समशेर शिकंदरची आणि अक्कल बृहस्पतीची   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   नक्कल उचलली आणि अक्कल गमावली   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP