Dictionaries | References

होता

See also:  होतृ
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
The officiating Bráhman at a sacrifice; the priest who recites the prayers of the Rigveda. Ex. ऐसा मानुनि पळता झाला होतृसमूह.

 पु. १ यज्ञ करणारा ; यज्ञांत आहुती देणारा . ऐसा मानुनी पळता झाला होतृसमूह . २ एक ऋत्विज . [ सं . ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  The officiating Brahman at a sacrifice.

Related Words

दिवसभर वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता   होता जिवा म्हणून वांचला शिवा   होता कीं नव्हता करणें   आधीं होता मठ, त्याला घातला तट   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   होता जिवा म्हणून बचला शिवा   आधीं होता मठ, त्याला बांधला तट   होता   होता काळ   गाढवापुढें वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता   गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता   ईश्र्वर होता पाठमोरा, नसतीं विघ्नें येती घरा   बाजीराव होणार होता, पण कोंबडा पादला   मुदलसे बियाज प्यारा होता है   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   बुढ्ढाबाला बराबर होता हैं   मूर्खापुढें वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   तुझ्या हाताला का इंचु डसला होता?   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   होता माल   होता देवाच्या भेटी, तेणें तुटती जन्माच्या गांठी   सार्‍या रात सांगितली गीता, रातचा गोंधळ बरा होता   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP