Dictionaries | References

हिरा

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
हिरा  f. af. See next.
हिरा  f. bf. a vein, artery (cf.हिता ami सिरा), [AV.]; [VS.]; Gmelina Arborea, [L.]
हिरा   [cf.accord. to some, Lat.haru (-spex) .]

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A diamond. Pr. हिरा तो हिरा गार ती गार The flint must ever remain at unapproachable distance from the diamond.

 पु. एक पांढर्‍या रंगाचे महारत्न . परब , विलंबी , मुखलसी , पलवा इ० याचे प्रकार आहेत . [ सं . हीरक , हीर ] म्ह० हिरा तो हिरा गार ती गार = थोर व हलका कोण हें तेव्हांच ओळंखू येते .
०दिवा  पु. पुरा मूर्ख .
०बोळ  पु. एक प्रकारचा बोळ ; कातबोळ .
०हिंग  पु. चकाकणारा उत्कृष्ट हिंग . हिरेखाण - स्त्री . हिर्‍यांची खाण . हिरेदिवे - पु . अव . मकरसंक्रांतीस ब्राह्मणास दोन दिवे व दोन आरसे बायका दान देतात ते .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  A diamond.

Related Words

हिरा   घणाचे घाव सोशील तो हिरा   हिरा तो हिरा, गार ती गार   चोखटाईचा हिरा न्‌ सात मण बुरा   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   ढेकणाचे संगे हिरा जो भंगला।   ढेंकणाच्या संगे, हिरा भंगे   हिरा मुखसे ना कहे, लाख हमारा मोल   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   हिरा उकिरडयांत पडला तरी चमकतांना राहात नाहीं   लहानच हिरा बरा, थोर गार कशाला !   चांगले उपदेशा नाहीं मोल, जसा हिरा तो अमोल   हिरा हिंग   हिरा दिवा   कोणाचा हिरा, न माहा काठोट्याच बरा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP