TransLiteral Foundation

हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll

हिरा हा ऐरणीवर ठेवून मोठया हातोडयानें त्याजवर मारलें असतांहि जो फुटला नाहीं तोच खर्‍या किंमतीला उतरतो दुसरे जे बनावट असतात त्यांचे धावाबरोवर पीठ होतें. [ करणीचा = बनावट ]- तुगा २
( जोग कृत).

Related Words

हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   हिरा   दर्यांत आस मासो, ताचें मोल करतलो पिसो   आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी   पडियाका मोल देना, भैस उसके साथ लेना   जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय   जो घाबरतो तो रानभरी होतो   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   भूत हिंसा देखे डोळां: तोचि ज्ञानाचा अंधळाः   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   हाडांचा चुना-चुरा-हाडांचा चूर-हाडांचीं काडें-हाडांचें पाणी, मणी-हाडांच्या फुंकण्या करणें होणें   तमाखूकी निंदा करे होय इसका सत्‍यानाश   जो दुसर्‍यावरी विश्र्वासला, त्‍याचा कर्याभाग बुडाला   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥   आळसानें जो घेरतो तो मढ्यासारखा दिसतो   न मागे तयाची रमा होय दासी।   जो स्‍वतः नम्र, तो हुकूम करण्याला योग्‍य   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   निष्ठुरतेपासून, सूड होय निर्माण   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   ठेवितां चांगली रीती, दैवगती उघडती   हिरा उकिरडयांत पडला तरी चमकतांना राहात नाहीं   जो जन्म देतो, तोच भाकर देतो   बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा)   जो तो आपलें घोडें पुढें ढकलतो-दामटतो   तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो   जी स्‍त्री मूळची वाईट, जपून न होय नीट   काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच)   काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना   जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार।   धांव धांव, जो बेध लिखासो पाव   देवी रडते हगतां, प्रसन्न होय गे भक्ता   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   जो असे अविचारी, तो काय न करी   जो हंडीमें होगा, सो रकाबीमें आवेगा   जो गुण बाळा, तो गुण जन्मकाळा   जो नजर न आवे, सो भुलजावे   अन्न वस्त्र आणि पत उद्योगानें होय प्राप्त   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   जो तो आपापले घरचा राजा   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   दुडवा मोल उसणें घेतिल्याक गोत्तु   जो सरावा पडला, तो स्‍वभावच जडला   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   l-   अपकरा-खरा   आजचे अरिष्टा उपाय, उद्या केल्‍यानें न होय   आनंदित मन ही खरी मेजवानी होय   उतार वय हे दुसरें बाळपणच होय   कपलांतलें ब्रह्मदेवाच्यान सुद्धां काढुं न जो   करणीचा   काळ करित तें कोणाच्यान कर न जो   कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय   खरा   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   गरीबाच्या ज्‍वारीला रत्‍नाचें मोल   घणाचे घाव सोशील तो हिरा   घरघोडा बाजार मोल   चुरा   ज्‍याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्‍हणतो करा माझ्या पटक्‍याचें मोल   जसा माल, तसे मोल   जो   जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय   टक्‍कोभला-खरा करणें   तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो   प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय   प्रेमाला मोल नाहीं   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   पाण्यांत म्हैस व वर मोल   बहिर्‍यापुढें गाणें, अंधळ्यापुढें दर्पण आणि रोग्यापुढें मिष्टान्न, व्यर्थ होय   बाप करे बाप पावे बेटा करे बेटा पावे   बोहोरा-बोहोर्‍यांचा सकाळचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय   मायींनें भेत्तिल्या आयदानांक मोल ना   माल तसें मोल   मित्र-मित्र ऐसा कीजीऐ ढालसरीखा होय, सुखमां पीछा पडा रडे, दुःखमां आगळ होय   मोठा मनुष्य मान हालवे, मूर्खं तेणें हर्ष पावे   मोल   लंकेंतु भांग्राक मोल ना   शुचिर्भूतपणा हाच मुळीं दैवी अंश होय   सुख पाहतां जवापाडें l दुःख पर्वता एवढें ll   सुखस्यानंतर दुःखं दुःखस्यानंतरं सुखम् l   सुखा भोज्या, मठा निद्रा, अती विषय लंपटा l दीर्घ द्वेषी, बहु क्रोघी, धश्र्वोटं पंचलक्षणम् ll   सूचिप्रवेशे मुसलप्रवेशः l   सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ति l   स्वतां स्वतांला साहाय्य करी l ईश्र्वर त्याला घरी करीं l   स्वधर्मे निघनं श्रेयः परधर्मो भयावहः l   स्वस्थे को वा न पंडितः l   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   साठ वर्षें रामायण रामास सीता काय होय   साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा   सासू मेली बरें झालें l शिकें मडकें हातीं आलें ll   सासूसाठीं रडे सून l भाव अंतरीचा भिन्न ll   साहेबका घर दूर है, जैसी लंबी खजूर l चढे तो चाहे प्रेम रस, गिरे तो चकना चूर ll   साहसे श्रीः प्रतिवसति l   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शिनळवाडा

 • शिंदळ इ० पहा . हो का शहाणी शिनळी नारी । - एभा १३ . १३३ ; त्याचा तो निंद्य शिनळपणा पवित्र मानून रंगभूमीवर तरुण मुलांचे व मुलींचे पुढें आम्ही त्याचे प्रयोग करून दाखवावे ? - आगर ३ . १७ . 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

How do I become a moderator on QnA?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.