Dictionaries | References

हिमालयावर पाऊस आणि सिंधमध्यें पीक

हिमालयावर पाऊस पडतो त्यामुळें सिंधु नदीस पूर येऊन तिच्या काठ्च्या पिकांस पाणी मिळतें व ती चांगलीं येतात. एका चांगल्या गोष्टीचा दूरवर परिणाम होतों.

Related Words

पाऊस   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   गुळाचेच पथ्‍य करावयाचे आणि गुलगुले खायाचे   चोराची सुटका आणि सावाला फटका   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   देवाचें नांव आणि आपला गांव   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   विंदुरु आणि मजारु   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP