Dictionaries | References

हाय

See also:  हा , हाहा
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Villages, Zillás, Maháls. Twice or thrice indeed we find an instance of its attachment to an ordinary noun; as गुजारतहाय.
Life.
हाय पतकरणें or मोकलणें To acknowledge some wrong or foolish or disadvantageous doing; to evince regret or sorrow about. हाय सोडणें -देणें -घालणें To vent sighs or a sigh; and हाय घालणें To sigh after, i. e. long for. हायास आणणें To exhaust, spend, knock up; to reduce to extremity of weariness and weakness. हायास येणें To come or fall into the state of exhaustion or prostration; to be knocked up, broken down, tired out &c.

उद्गा . १ सुखानुभवाचा उद्गार ( दुःखाचा प्रतिकार होऊं लागला म्हणजे तोंडांतून निघणारा . २ शरीर , मन यास दुस्सह वेदना झाली असतां निघणारा सुस्कारा , दुःखोद्गार ; हां , चूं , कुं कटकटा इ० . - स्त्री . ( बालभाषा ) तिखट , विस्तव , दिवा , तीक्ष्ण शस्त्र , क्षत इ० . [ घ्व . ]
बहुवचनाचा फारशी प्रत्यय ( हा बहुधां निर्जीव वस्तु दर्शविणार्‍या नामांना लागतो . पण मराठींत प्रादेशिक नामांनाच लागतो . उदा० देहेहाय , जिल्हेहाय , महालहाय . [ फा . हा ]
 स्त्री. हयात ; आयुष्य . [ अर . हइ ] हायत , हायात - हयात इ० पहा .
०खाणें   घेणें - १ जिवास लावून घेणें ; धास्ती घेणें ; घाबरून जाणें . २ ( तापाची , खाण्याची ) भीति वाटणें , धडकी घेणें .
०पतकरणें   मोकलणें - पश्चात्ताप करणें ; चुकीबद्दल दुःखोद्गार काढणें .
०सोडणें   देणें घालणें - उसासा टाकणें .
०घालणें   ध्यास घेणें ; धोसरा काढणें . हायास येणें , हायास आणणें - जीव मट्टयास येणें ; थकणें ; भागणें ; अशक्त करणें , दुर्दशेप्रत आणणें .
०दोस्त   दोस दुल्ला धुल्ला हायदोस - उद्गा . [ मुसलमान लोक ताबुताचे पुढें हसन व हुसेन हे त्यांच्या लग्नानंतर लवकरच लढाईत मरण पावले , म्हणून हाय ! मित्रा ! नवरदेव ! असा दुःखोद्गार काढून नाचतात त्यावरून ] नाचणें , ओरडणें ; दंगल ; धुमाकूळ . ( क्रि० घालणें ; माजणें ; उठणें ; मांडणें ; करणें ) [ हिं . हाय ! दोस्त ! दुल्हा = नवरा ]
०सा वि.  क्रिवि . हाय ! असा ; समाधानाचा , आनंदाचा उद्गार उच्चारावयाच्या स्थितींत असलेला ; दुःखकारक स्थितींतून सुटका झाल्यामुळें सुखी झालेला . ( क्रि० होणें ). त्या दाटीमध्यें माझा जीव अगदीं कासावीस झाला होता , मी अंमळ बाहेर येतांच हायसा झालों . हायसें वाटणें - आनंद , स्वस्थता वाटणें ( दुःखप्रतिकारानंतर ). हाय , हूय - दुःखोद्गार . - स्त्री . करुणोद्गार ; वेदनांमुळें विवळणी . हाया , हायाहूया - हाय पहा .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  Life. An interj. upon a pang or some sudden sensation of pain.
हाय खाणें-घेणें   Take alarm at.
हाय घालणें   Sigh after i.e., long for.
हाय मोकलणें   To acknowledge wrong-doing; evince sorrow about.
हायास आणणें   Knock up.
हायास येणें   Be knocked up.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP