Dictionaries | References

हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये

परधर्मीयांच्या हातचें एखादे वेळेस खाल्यास हरकत नाहीं परधर्मात जाऊं नये
त्यांच्याशीं लग्नव्यवहार करुं नये. ‘ परजातीमध्यें आपणास न जाण्याची जेवढी म्हणून पराकाष्ठ होईल तेवढी करावी आपल्यामध्यें एक म्हण आहे कीं, हात०- आजोच १६७.

Related Words

कोणाचें वर्म काढूं नये   वाहत्‍या गंगेत हात धुणें   हात चालणें   हात वळणें   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   अधमाला हातांनीं भरवावें त्याच्या तोंडी लागूं नये   पाठीवर हात फिरविणें   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   अंधके हात बटेर   हात चोळणें   दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये   मुळाशीं हात घालणें   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   माझे हात का कोकणांत गेले?   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   दगडाखालीं हात सांपडणें   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये   आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी   ज्‍याचा हात खालीं, त्‍याच्या सुरकुत्‍या गालीं   कपाळावर हात लावणें   आपला हात जगन्नाथ   लहानाची उपेक्षा करुं नये   वरच्यास हात, खालच्यास लाथ   कंठास हात लावणें   घशांत हात घातला, परंतु सुका   कोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   द्रव्याचिया कोटी। नये गांडीची लंगोटी॥   वाघास मारता हात आणि पाळता हात, हे दोन्ही सारखेच   हात बांधणें   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   अवघें एक स्थानीं, ठेवूं नये कदां मानी   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   हात घशांत घातला तरी कोरडाच   हातचें सोडून देऊन पळत्याच्या पाठीस लागूं नये   (जिभेचा) हात फाटणें   (डोक्यावरुन) हात फिरविणें   कपाळाला हात लावून बसणें   डोळे, नाक, हात चिपणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP